*वंचित बहुजन आघाडी सडक अर्जुनी*
आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 ला सडक अर्जुनी येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा छेत्र 63 कशा ताकदीने लढण्याचा आहे यावर सविस्तर चर्चा करून या आठवडय़ात पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा काढून विधानसभा छेत्रात पक्षाची भूमिका जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला गेला. जिल्हा अध्यक्ष प्रा. सतीश जी बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत OBC चे आरक्षण कसे वाचवता येईल व ते कसे योग्य आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मनुवादी पक्ष या आरक्षणाचा विरोधात काय भूमिका होतात, आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभेत पोहोचविण्यात येईल. व ताकदीने ही विधानसभा पक्षाच्या वतीने लढण्यात येईल .
गोवारी समाजाच्या आरक्षणाला समर्थपणे समोर नेण्याचा प्रयत्न करेल.
आजच्या बैठकीला ता. अध्यक्ष सुखदास मेश्राम सडक अर्जुनी, ता. अध्यक्ष किशोर तागडे अर्जुनी मोरगाव , ता.अध्यक्ष भाऊ जी शेंडे गोरेगाव, दिनेशभाऊ पंचभाई वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता , महिला ता. अध्यक्ष देवांगणाताई फुले सडक अर्जुनी, शहर अध्यक्ष राहुल गणवीर सडक अर्जुनी, ता.महासचिव श्यामकुवर नंदेश्वर गोरेगाव ,युवा ता. अध्यक्ष ताम्रध्वज मेश्राम गोरेगाव ,युवा ता. महा सचिव रोहित रामटेके अर्जुनी/ मोर, बबीताताई तागडे गोरेगाव , नरेश शहारे, आदर्श रामटेके सदस्य ता. सडक अर्जुनी , अनिल उके, रविराज मेश्राम, पृथ्वीराज बांबोर्डे , जियालाल रंगारी, भार्गव वाघमारे, ताराचंद बन्सोड, ओमप्रकाश डोंगरे , हंसराज राऊत, विनोद रामटेके, योगेश साखरे, धम्मदीप मेश्राम, भोजराज रामटेके, पिंटू रामटेके, चेतन बडोले, रजनी गणवीर, मंगला कांबळे, आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन- पुरुषोत्तम रामटेके
प्रास्ताविक- सुखदास मेश्राम
आभार प्रदर्शन- बाबुलाल इलमकार
यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.