वंचीत बहुजन आघाडी ची आरक्षण बचाव जनसव्वाद यात्राचे शेंडा जिल्हा परीषद क्षेत्रात जंगी स्वागत
सडक अर्जुनी = वंचित बहुजन आघाडी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र 063 चे आरक्षण बचाव संवाद यात्रा. एससी. एसटी. ओबीसी. सामान्याचे हक्काची लढाई .
वंचित बहुजन आघाडीच्या सडक अर्जुनी येथिल कार्यालयाची उद्घाटन 24 सप्टेंबर 2024 ला करून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार जनसव्वाद यात्रा सुरू करण्यात आली 24 सप्टेंबर 2024 पासून तर 30 /09/2024 ला सकाळी 20 ते 2 वाजता पर्यन्त अर्जुनी मोर.येते वात्सल्य सभागृहात कार्यक्रमाचे निरोप समारंभ सभा घेण्यात येणार असल्याचे दिनेश पंच्भाई यांनी सांगितले ह्या कार्यक्रमात
रमेश जी गाजबे मा:मंत्री तथा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी .पूर्व विदर्भ जिल्हा प्रभरी भगवानजी भोंडे वंचित बहुजन आघाडी गोंदिया .मुरलीधरजी मेश्राम वंचित बहुजन आघाडी. पूर्व विदर्भ विवेकजी हाडके . बहुजन वंचित आघाडी पूर्व विदर्भ निरीक्षिका सुनीताताई टेंभुर्णी .जिल्हाध्यक्ष सतीश जी बनसोड. एडवोकेट सोनिया डोंगरे भंडारा. जिल्हा गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष अंबोडकर .महासचिव जिल्हा गोंदिया राजू जी राहुलकर .विनोद मेश्राम शहराध्यक्ष गोंदिया .यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रा मध्ये दीनेश रामरतन पंचभाई यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रे संदर्भात आरक्षण बचाव जन संवाद यात्रेचे उद्दिष्ट
एससी .एसटी .ओबीसी .भटक्या .विमुक्तीचे. आरक्षण वाचले पाहिजे ह्या करिता
दिनेश पंचभाई यांनी मोरगांव अर्जुनी विधान सभा क्षेत्रामध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात केलेली आहे एस .सी. एस .टी .विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस .सी. एस. टी. प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. अशा 16 प्रमुख मागण्या घेऊन अनुसूचित जाती जमाती यांनी ओबीसीचे आरक्षण व अधिकार वाचविण्यास वंचित बहुजन आघाडीला आपली ताकद घेऊन सर्व अधिकार सुरक्षित करावे ह्या संदर्भात दिनेश पंचभाई यांचे नेतृत्वात आरक्षण बचत जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली दिनांक 26 सप्टेंबर 2024 ला दुपारी तीन वाजता शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील बामणी पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरक्षण बचत जनसंवाद यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले