शशीकरणं मंदीरात देवदशरां निमित्त भाविकांची अलोट गर्दी योगिराज धूनीवाले बाब सेवा समिती कडून महाप्रसाद वितरण

महाराष्ट्र विदेश

शशीकरणं मंदीरात देवदशरां निमित्त भाविकांची अलोट गर्दी
योगिराज धूनीवाले बाब सेवा समिती कडून महाप्रसाद वितरण

यात्रेच्या निमित्त लाखो भाविकांची अलोट गर्दी
सत्यकरणं बाबा की जय. योगीराज धुनीवाले बाबा की जय. राणी माता कि जयकारे ने दुंमदुमली यात्रा

सडक अर्जुनी= तालुक्यातील जागृती शिसीकरणं देवस्थान विराजित योगीराज धूनीवाले सेवा समितीच्य वतीने देवदसरा निमित्त भव्य यातेचे आयोजान 07 अक्तोंबर ला करण्यात आले होते . हजारो वर्षं पासून परंपरागत असलेले सत्यकाकरणं बाबा चे पूजन करून
दुर्गा जिच्या अखंड ज्यितीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले
ह्या मंदिरात पांढऱ्या रंगाचे वाघाचे दर्शन भाविकांनी होतात. पहाडावर 2 किमी अंतरावर अशलेले राणी मातेचे मंदिर व वाघाची कपि पाहायला लाखो भाविकांनी गर्दी केली होती
भस्म डोह चां निरंतर वाहणारा झरणा भाविकांना आकर्षित करणारा करतो
योगिराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्ट च्या वतीने कार्यक्रम जस गायन कार्यक्रम घेण्यात आले . व प्रमुख पहुंन्यांचे स्वागत करून महाप्रसाद वितरण करूंन अखंड ज्योतीचे दर्शन घेऊन आरती कऱण्यात आली
कार्यक्रमात प्रमुख्याने डॉ अजय लांजेवार. सुगत दादा चंद्रिकापुरे. दानेश भाऊ साखरे. दिनेश पंचभाई. राजेश नंदागवली. लेखलाल टेकाम. सुखदास मेश्राम. हेमू वालदे.महेश डूभारे.सुखदेव ठाकूर. राकेश नंदागवली. मंगेश तवाडे. रमेश ईडपाते.चंद्रकुमार बाहेकार. पटने जी मोगरा.समितीचं सचिव देवीदास कोवे उपस्थीत होते
डॉक्टर अजय संभाजी लांजेवार
शशीकारण देवस्थान हे जागृती देवस्थान आहे ह्या मंदिराचा सोंदिरीकरण होने अत्यंत गरजेचे आहे आमची सरकार आल्यानंतर आम्ही योगीराज धूनीवाले बाब सेवा ट्रस्ट च्या वातीने मंदिराचे सोंदिरिकरन व पर्यटनाचा दर्जा दे हुं
डॉ सुगत दादा चंद्रिकापुरे
लाखो भाविांकानी आज मंदिरता दर्शना साठी अलोट गर्दी पुजा करण्यासाठी केली आहे
शशीकारण देवस्थनात जे भाविक आपली मनोकामना करतात त्यांची मनोकामना पूर्ण करणारे आधीवशी सामाजाचे जागृती देवस्थान आहे
येणाऱ्या दिवसात सात्याकरण बाबा च्य आशीर्वादाने मी आमदार झालो किव्वा माझे सरकार आलें तर मी योगिराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून सत्ताकारण देवस्थानला पर्यटन स्थळ घोषीत करून सोंदरिकरण करू
दानेश साखरे मोरगाव अर्जुनी
मला योगीराज धूनी वाले बाबा सेवा ट्रस्ट च्या वाती ने यात्रे निमीत्त व भव्ययतेचे आयोजन करण्यात आले
मी पहिल्यांदाच मंदीरात व यात्रेत आलों आहे मी माझ्या वरिष्ठांना बोलून येणाऱ्या दिवसात योगीराज धुनीवाले बाब सेवा ट्रस्ट च्या वातीने सत्याकारण बाबा मंदिराचे सिंदरिकरान कऱण्यात येइल
दिनेश पांचभाई 
भव्य यातेत लाखो भाविांकानी अलोट गर्दी केली आहे मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत आहे
समितीचं सचिव देवी दास कोवे यांनी निरोप समारंभ करतांनी सांगितले की मंदिराच्या 5 किमी च्या स्निद्यायात आमदार. पूर्व सामाजिक न्याय मंत्री यांच्या निवास स्थान असुन सुद्धा कोणतीही सुख सुविधा मंदीरात नाही. माञ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध माजी मंत्री यांनी करूंन दिली आहे
महाप्रसादाचे वितरण डॉ अजय लांजेवार व राजेश नांदगावली योगिराज धुनीबाले बाबा सेवा ट्रस्ट चे पुजारी सुखदेव यांनी केले
तर दुर्गा मातेचे आरती गायत्री जस मंडळाच्या मदतीने आरती पुजन डॉ. सुगत दादा चंद्रिकापुरे व दानेश भाऊ साखरे. दिनेश पांचभाई  डॉकटर अजय संभाजी लांजेवार यांनी केली
महाप्रसाद वितरण
दरवर्षी प्रेमाने ह्या वर्षी सुद्धा योगीराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्ट च्या वतीने भाविकांनी महाप्रसाद पाणी वाटप करण्यात आलं
. हायवे ग्रुप देवरी चे विजू भाऊ गाहाने यांच्या कडून महाप्रसाद वितरण. हरीश बनसोड यांच्या कडून महाप्रसाद यातेत वाटप करण्यात आली
यातेच्या माध्यमातून पोलिसांचा चौखा बंदोबस्त करण्यात आला होता

कार्यक्रमाचे सुत्र संचालन देवीदास कोवे यांनी केले आभर प्रदर्शन समितीचं राहुल वानवे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *