सडक अर्जुनी मध्ये धम्म मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
लाखों च्या संख्येने समाज बांधवांची गर्दी
सडक अर्जुनी= धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या सुभ प्रभावर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय समोरील पटांगण सडक अर्जुनी इथे भव्य धम्म मेळावा .भोजनदान . धम्म मेळावा निमित्त महापरिन पाठ .प्रबोधन भोजनदान. विचारदार .व सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या संगीतमय गायनाचे कार्यक्रम डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका. मोरगाव अर्जुनी तालुका .गोरेगाव तालुका .देवरी तालुका. साकोली तालुका . या संपूर्ण तालुक्यांतील लाखोच्या संख्येत समाजबांधव व जनतेची उपस्थिती होती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे खासदार प्रशांत पडोळे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या संपूर्ण उपस्थित व संपूर्ण समाज बांधवांना भव्य भोजनदान करण्यात आले तालुक्यातील लाखो च्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन रीता ताई लांजेवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन कुणाल लांजेवार यांनी मानले