अग्रवाल कंपनीच्या लापरवाहीमुळे ट्रेलर दरीत कोसळून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

मनोरंजन महाराष्ट्र

अग्रवाल कंपनीच्या लापरवाहीमुळे ट्रेलर दरीत कोसळून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू
सडक अर्जुनी=
रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामदेवपायली जवळील शशीकरण मंदिराजवळ महामार्ग क्रमांक 53 चे रुंदीकरणाचे उड्डाणपुलाचे काम अग्रवाल कंपनी करत आहे कंपनीच्या सर्विस रोडवर सेफ्टी बॅरिगेट नसल्यामुळे आज दिनांक 10 डिसेंबर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रायपूरकडूंनं नागपूरच्या दिशेने जात असलेला 16 चक्की ट्रेलर CG 22 J 7303 क्रमांकाचे मोटरसायकलला वाचविण्याच्या नादात सर्व्हिस रोड वर बेरिगेट नसल्यामुडे ट्रेलर खोल दरीत कोसळून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला
नामे : भूपेंद्र अंबरनाथ यादव वय वर्ष 35 वर्ष राहणार भिलाई असे असून
ड्रायव्हरचा मृत्यू झाला घटनेची माहिती पत्रकार मुन्ना सिंग ठाकूर यांनी बीट जमादार विजय कोटांगले यांना फोनवर दिली व महावितरण कार्यालय सडक अर्जुनी यांना लाईट बंद करायला सांगितले हेड्राच्या साह्याने ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न केला असता ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच डुग्गीवर पोलीस स्टेशन व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले समोरची कारवाई डुगगीपार पोलीस करत आहे

सर्व्हिस रोड वर वाहतूकोंडी रस्त्यावर मोठें मोठें खड्डे आल्यामुळे ह्या मार्गावर खूप अपघात होतात … ज्या सर्व्हिस रोड वरवाहतूक सूरु आहेः त्या रोड वर अग्रवाल कंपनी ची कोणतीही शेपटी नशल्यामुडे हा अपघात झालं असल्याचे बोलले जातं आहेः 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *