बामणी खडकी मध्ये रात्री कालिन कब्बडी स्पर्धा 17जानेवारी पासून
सडक अर्जुनी= थंडी चे दिवस आले की तालुक्यात कबड्डी
क्रिकेट चे सामने घेतले जातात 7त्याच प्रमाणे ह्या वर्षी सुधा बामणी खडकी मध्ये मी मराठा कबड्डी क्रीडा मण्डल बामणी खडकी च्या वतीने स्थळ हनुमान सार्वजनिक देवस्थान च्या भव्या प्रांगणात दि 17 जानेवारी पासून सूरु करण्यात येतं आहे
सडक अर्जुनी तालुक्यातील कबड्डी प्रेमी यांना मंडळाच्या वातीने मंडळाचे अध्यक्ष महेंद्र चूटे यांनी विनंती केली आहे आहे की सडक अर्जुनी तालुक्यातील संपूर्ण कबड्डी खेळाडू प्रेमी यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त कबड्डी प्लेयर आणावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे बामणी ग्रामवैसी यांना व कबड्डी स्पर्धेच्या स्पर्धकांना कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान मी मराठा कबड्डी क्लब मंडळाचे अध्यक्ष महेंद्र छोटे यांनी केला आहे
