गोंदिया जिल्हायात पुनःह शिवसेना युवासेना ला मोठा झटका
युवासेना जिल्हा प्रमुख श्री महेश एस डुंभरे शेकडो कार्यकर्तेसही अजित पवार गट ( राष्ट्रवादीं काँग्रेस पार्टी ) मध्ये पक्ष प्रवेष
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
सडक अर्जुनी= उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये सरगर्जनी तालुक्यातील युवा नेतृत्व असलेले महेश डुंभरे यांनी शिवसेनेतून उगम करून शिवसेनेतून उगम झालेला असलेला व्यक्तिमत्व युवा तडफदार तरुणांच्या मनावर राज करणारा कोहमारा येथील महेश शंकर डुंभरे हे शिवसेना या पदावर कार्यरत असताना त्यांना युवासेना गोंदिया जिल्हा प्रमुख हीच उमेदवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपवली होती महेश डुंभरे हे युवासेना गोंदिया जिल्हा प्रमुख या पदावर कार्यरत असताना तालुका मोरगाव अर्जुनी तालुका गोरेगाव तालुका देवरी तालुका ह्या परिसरात कित्येक तरी शाखा तयार केल्या होत्या पदाधिकारी सन्मयक असे भरपूर शाखा तयार करून शिवसेना युवासेना याला जिवंत ठेवण्याचा काम महेश डुंभरे ने केला आज दिनांक 23 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्याचे वटवृक्ष या नावाने त्यांची ओळख आहे असे प्रफुल्ल पटेल जी यांच्या मार्गदर्शनात हजार ते पंधराशे कार्यकर्ते घेऊन शाखाप्रमुख सन्मवयग जिल्हा संघटिका तालुका संघटिका व हजार ते पंधराशे कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ह्या गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे डुंभरे यांच्या पक्षप्रवेशाने गोंदिया जिल्ह्यात पुन्हा युवा सेनेला मोठी खिंडाळ पडल्याचे दिसत आहे या कार्यक्रमात राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते महेश डुंभऱ्यांच्या पक्ष प्रवेश करण्यात आला
