आमदार साहेब
महाशिवरात्रीच्या अगोदर शशिकरण मंदिरात भाविक भक्तांना येण्या-जाण्यासाठी सर्विस रोड अग्रवाल कंपनी तयार करून देईल का …?
भाविकांना येण्या जान्या साठी रोड वर खड्डेच खड्डे
सडक अर्जुनी = मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हजारो वर्ष पुरातन आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेले शशीकरण देवस्थान विराजित योगीराज धुनींवाले बाबा सेवा समितीकडून राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण नागपूर या कार्यालयाला मागील दोन वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा हजारो वर्ष पुरातन असलेले शशीकरणं बाबा देवस्थान मध्ये भाविकांना येण्या जाण्यासाठी देवपायली गावाजवळून ते मंदिरापर्यंत व मंदिरापासून तर डूगगीपार कडे जाणारा सर्विस रोड वरील खड्डे व रोड तात्काळ तयार करून देण्यात यावा अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार साहेब . आमदार साहेब यांच्याकडे व एन .एच आय .कार्यालय धुर्व कन्सल्टन्सी.अग्रवाल ग्लोबल कंपनीला केली आहे
शशीकरण देवस्थानात दर सोमवारला शुक्रवारला व बुधवारला भाविकांची हजारोंच्या संख्येत गर्दी असते कोणी नवस काढतात. कोणी पूजा अर्चना करतात .कोणी जेवण तयार करतात .तर कोणी मात्र दर्शनासाठी .मंदिरामध्ये येतात मंदिरात नवरात्रीला एक दिवसाचे भव्य यात्रेचे आयोजन समितीमार्फत करण्यात येते. महाशिवरात्रीला दोन दिवसीय अखंड ज्योती प्रज्वलित करून महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो नवरात्रीला ह्या मंदिरात नऊ दिवसाची अखंड ज्योती राणी मातेच्या नावानं जाळली जाते
महाशिवरात्री च्या अगोदर महामार्गांचे चौपाद्री. उडानपुलाचे काम अग्रवाल ग्लोबल कंपनी कासवगती ने करत आहे
कंपनीने देवपायली पासून तर शशीकरणं मंदिर ते चींदादेवी पर्यंतचा सर्विस रोड जो आता तयार आहेः त्या रोड ला महाशिवरात्री च्या अगोदर तयार करण्यात यावा अन्यथा योगिराज धूनीवाले बाबा सेवा समिती मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात येइल अशी महिती समितीचे आधेक्ष महेश डूभरे. सुखदेव ठाकूर. राहुल वणवे. राकेश नंदागवली यांनी दिली आहे
योगीराज धूनीवाले बाबा सेवा समिती
सचिव
देवीदास कोवे
मागील दोन वर्ष पासून अग्रवाल कंपनी व धूर्व कन्सालटांशी NHAI
ला पत्र वेव्हार करुन सुद्धा आता पर्यंत मंदिरात भविकाना येण्या जाण्या साठी सर्विस रोड जो तयार करण्यात नाही आल आहेः त्य सर्व्हिस रोड ला 21 फरवरी पर्यात सर्व्हिस रोड रीपेरींग नाही झालं गड्डे बुजहून नाही झाले तर आंदोलन करू
प्रोजेक्ट मॅनेजर
प्रमोद पांडे अग्रवाल ग्लोबल कंपनी
दोन वेळा फोन केला असता प्रतिउत्तर दिला नाही
