हिम्पा गोंदिया संघटनेकडून जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा
सडक अर्जुनी=
आज होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन गोंदिया द्वारा होमिओपॅथिक शास्त्राचे जनक डॉ सामुअल हाहनेमन यांची 270 वी जयंती हॉटेल पॅसिफिक मध्ये साजरी करण्यात आली
कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय देशमुख, सचिव डॉ डी.एम.सुरसाऊत, कार्याध्यक्ष डॉ मोहित गौतम, उपाध्यक्ष डॉ महेश नाकाडे, कोषाध्यक्ष डॉ भुवन लांजेवार, सहसचिव डॉ विवेक मेंढे, महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ मृणाल पटेल, प्रामुख्याने उपस्थित डॉ अजय उमाटे, डॉ सचिन चौधरी, डॉ रुपसेन बघेले , डॉ मेहरे, डॉ टी.एम.नागरिकर, डाॅ.राजेद्र कटरे, डॉ टी डी कटरे, डॉ ललित कलंत्री, डॉ रुपेश परशुरामकर, डॉ लोकेश रहांगडाले, डॉ लक्ष्मीकांत चांदेवार, डॉ गगन वर्मा, डॉ वैभव शेळके, डॉ गजेंद्र सिंग पवार, डॉ सतीश बहेकार, डॉ हाडके, डॉ धीरज तुरकर, डॉ यामीनी हरीनखेडे, डॉ श्व्रती पारधी, डॉ संगीता चांदेवार, डॉ गुणवंता कटरे, डॉ शारदा साबु, डॉ अश्विनी मेंढे, डॉ पौर्णिमा पतहे, डॉ भक्तंवरती, डॅा. मिनेश साहारे, डॉ विषु हीरकने, डॉ विजय पालेवार, डॉ खुशाल रॉय, डॉ वैभव सुर्यवंशी, डॉ मंगलेश चौधरी, डॉ ठानेंद