जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा बाम्हानी खडकी मध्ये प्रवेशोत्सव उपक्रम साजरा
सडक अर्जुनी= बामणी खडकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव. नवागताचे स्वागत व शैक्षणिक साहित्याचे वाटप हा उपक्रम राबविण्यात आला
कार्यक्रमाची सुरवात पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन करण्यात आली पहील्यावर्गत CBSC अभ्यासक्रम येत असल्यामुळे कितेक तरी पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश दिला
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष लेखचंद शेंडे. व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका व संपुर्ण शिक्षक वृंद उपस्थीत होते संपूर्ण शाळा समितीचे सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय बामणी खडकी चे उपसरपंच सोनू खोटेले. तवाडे ताई ग्रामपंचायत सदस्य. प्रदीप मेश्राम. देवानंद हत्तीमारे चंद्रकुमार सोनुले.उपस्थित होते
कार्यक्रमाच्या वेळी नवगत मुलांना व्ह्या. पुस्तका शालेय पोशाक. आदि साहित्य पाहुण्याच्या हस्ते वितरीत करन्यात आला
या वेळी प्रास्ताविक करतांना लेकचांद शेंडे यांनी सांगितले की आता शासनाच्या नवीन धोरना नुसार सी . बी.एस.सी.अभ्यासक्रम देऊन विद्यार्थ्यांना दर्जदार शिक्षण. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून मिळणार आहे
मोफत पाठ्यपुस्तके. मोफत गणवेश. मोफत आरोग्य तपासणी. आरोग्य बिमा आदी सुविधा शासनाच्या माध्यमातून मिळणार आहेतं त्या साठी पालकांनी आपल्या पाल्यांना जी. प. शाळेत. प्रवेश द्यावा 5अशे आव्हान केले आहे
