वीज वितरण व्यवस्थेच्या समस्यांवर आमदार राजकुमार बडोलेनी घेतला आढावा.
वीज वितरण व्यवस्थेच्या समस्यांवर आमदार राजकुमार बडोलेनी घेतला आढावा. दि. २० फेब्रुवारी २०२५ सडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत वीज वितरण व्यवस्थेच्या अडचणी, सुधारणा व भविष्यातील नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण […]
Continue Reading