मारुती व्हॅन गाडीवर झाड पडल्याने दोन लोकांचा मृत्यू    सडक अर्जुनी शहरातील दुर्दैवी घटना

मारुती व्हॅन गाडीवर झाड पडल्याने दोन लोकांचा जागेस मृत्यू    सडक अर्जुनी शहरातील दुर्दैवी घटना सडक अर्जुनी= चार दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार एंट्री झाल्यामुळे ठिकाणी पावसामुळे रोड खचली नदी नाले वाहून गेले गावांमध्ये पाणी शिरला किती तरी गावांचा ये जा करण्याचे रस्ते बंद झाले त्याच दरम्यान आज दिनांक 09 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील […]

Continue Reading

अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई

  अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई सडक अर्जुनी  डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत कायक्षेत्रातील अवैध धंदे समुळ नायनाट करुन अवैध धंदे करणा-यांवर वचक बसावा याकरीता पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दररोज गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करण्यात येत असून दिनांक 06/07/2025 रोजी चे 15/40 वा. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या खबरेबरून मौजा सडक/अर्जुनी येथील स्मशानभुमी येथे सार्वजनीक ठिकाणी 52 तासपत्तीवर जुगाराचा […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या टोळीला जेरबंद

  डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या टोळीला जेरबंद सडक अर्जुनी=  दिनांक 21/06/2025 रोजीचे 15/35 ते 15/45 वा. दरम्यान फिर्यादी नामे अरविंद नारायण डोंगरवार वय 40 वर्षे रा. रेंगेपार/दल्ली यांच्या सडक/अर्जुनी येथील मुंगुलमारे पंपच्या समोर ठेवलेल्या मोटारसायकल च्या डिक्कीतून बॅगसह नगदी 20,000/- रुपये कुणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेले होते तसेच दिनांक 24/06/2025 रोजीचे 16/00 वा. ते […]

Continue Reading

एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण

: एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण सडक अर्जुनी= वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी, च्या विद्यमानाने एक पेड मा के नाम अंतर्गत आज दिनांक 06 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील क्रीडा संकुल च्या भव्य आगारात वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृक्षारोपण केले. या प्रसंगी वृक्षारोपणाच्या […]

Continue Reading

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई ‌ ‌ सडकअर्जुनी:–अवैध रेती, मुरूम वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतच्या आदेशानुसार महसूल विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना दि.५जुलै २०२५ ला रात्री ८.३० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथे अवैध मुरूमाने भरलेला एका इसमाच्या अंगणात विना क्रमांक ट्रॅक्टर आढळला.त्यास […]

Continue Reading

ग्रामपंचायत कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड महोत्सव साजरा

ग्रामपंचायत कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड महोत्सव साजरा सडक अर्जुनी, दि. 5 जुलै तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दि. 5 जुलै रोजी वृक्ष लागवड महोत्सव साजरा करण्यात आला. एक ग्रामस्थ, एक झाड, हरित वारसा हा संकल्प घेऊन बळीराजा कृषी दिनानिमित्त […]

Continue Reading

मोहर्रम पर शरबत वितरित

मोहर्रम पर शरबत वितरित सड़क अर्जुनी सड़क अर्जुनी के गोंदिया कोहमारा के बीच मुख्य मार्ग पर आज हाजी मो यूसुफ पटेल के परिवार की और से सार्वजनिक रूप से शरबत वितरित किया गया जिसमें सभी हिन्दू मुस्लिम भाई ने मोहर्रम का शरबत पिया उल्लेखनीय है कि मोहर्रम मतलब ये मुस्लिम भाइयों का नया वर्ष है […]

Continue Reading

वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक….

वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक…. देवरी, दि.04 ; उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी व अभियंते यांच्या खाजगी करणविरोधी संपाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात पुकारलेल्या ९ जुलैच्या संपाच्या तयारीसाठी देवरी कार्यकारी अभियंता कार्यालियाच्या प्रांगणात संपकरी संघटनाची द्वार सभा झाली. समांतर वीज परवाना, वीज उद्योगाचे खाजगीकरण व कंत्राटी कामगारांचा प्रश्न, पेंशन, रिक्त जागा भरती या संपाच्या नोटीमधील बाबींवर […]

Continue Reading

रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित . ( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम)

रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित . ( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम) सडक अर्जुनी. आरंभ फाऊंडेशन इंडिया पळसगाव / राकाच्या वतीने रत्नदीप विद्यालय चिखली येथील मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्काराने 3 जुलै 2025 ला सन्मानित सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.एम. […]

Continue Reading

विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा

  विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा गोंदिया  दि. २४/०६/२०२५ मा. श्री प्रजित नायर, जिल्हाधिकारी साहेब गोंदिया व मा.श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, गोंदिया येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४/०६/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासुन […]

Continue Reading