२२ तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार
सडक अर्जुनी – महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना बळकटीकरण व सक्षमकरणासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. मुख्यमत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रती वर्ष ३ गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. गॅस सिलेंडर ची थेट रक्कम महिलांच्या खाते जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रूपये प्रती महिने खात्यात जमा करण्यात येणार आहेत. […]
Continue Reading