भंडारा जिल्ह्यात शासकीय विद्यकिय महाविद्यालय होणे ही जिल्हाशीयांसाठी आणि माझ्यासाठी आनंदाची बाब आहे – खा.डॉ.प्रशांत पडोळे भंडारा
भंडारा जिल्ह्यात शासकीय विद्यकिय महाविद्यालय होणे ही जिल्हाशीयांसाठी आणि माझ्यासाठी आनंदाची बाब आहे – खा.डॉ.प्रशांत पडोळे भंडारा: भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. जबाबदार व्यक्तींनी भ्रामक माहिती पसरवू नये, असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये केले आहे. खोटा प्रचार […]
Continue Reading
