शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यांना डुग्गीपार पोलीसांचा दणका

पोलीस स्टेशन डुग्गीपार दिनांक 24/09/2024 शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यांना डुग्गीपार पोलीसांचा दणका सडक अर्जुनी= शालेय परिसराच्या 100 यार्ड परिसरात तंबाखुजन्य पदार्थ व सिगारेट विक्री करणा-या मौजा सौंदड, बिर्री, खजरी, केसलवाडा, सडक/अर्जुनी, घटेगाव, चिचटोला, पांढरी व बाम्हणी अशा एकुण 20 पानठेला चालकांवर डुग्गीपार पोलीसांनी कारवाई केली असून तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहे. सदरची कारवाई […]

Continue Reading

आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाची भूमिपूजन

सडक अर्जुनी तालुक्यातील भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चांद्रिका पुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रिका पुरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. हा मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले. आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जे जे आपल्याला शक्य झाले ती बरीच कामे आपण […]

Continue Reading

वीज पडून हजारो कोंबड्यांचा मृत्यू . सडक अर्जुनी तालुक्यांतील रेंगेपार दल्ली येथिल घटना

सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथील घटना सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथे 22 रोजी रात्र दरम्यान आलेल्या वादळीवारा सह विजेच्या प्रभावाने ताराचंद यशवंत डोंगरवार रा . रेंगेपार दल्ली यांच्या दिव्यांका ,नामक पोल्ट्री फार्म वर वीज पडल्याने या घटनेत हजारो कॉकलर कोंबड्या व त्यांच्या पिल्लूंच्या मृत्यू झाल्याची घटना रात्री 2 वाजे च्या सुमारास घडली . […]

Continue Reading

गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी मध्ये संपन्न

आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोज शनिवार ला वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गोंदिया यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी इथे श्री. महादेवजी सलामे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेमध्ये दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीबाबद देवरी विधानसभा व अर्जुनी/मोर […]

Continue Reading

२२ तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार

सडक अर्जुनी – महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना बळकटीकरण व सक्षमकरणासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. मुख्यमत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रती वर्ष ३ गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. गॅस सिलेंडर ची थेट रक्कम महिलांच्या खाते जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रूपये प्रती महिने खात्यात जमा करण्यात येणार आहेत. […]

Continue Reading

अरुण मेश्राम यांचें दीर्घ आजाराने दुःखद निधन

श्री अरुण बाळकृष्ण मेश्राम राहणार डूगगीपार/नैनपूर वय 46 वर्ष हे नागपुर येथिल एम्स हॉस्पिटल मध्ये दीर्घ आजाराने त्यांचे आज दिनांक 20 सप्टेंबर ला सायंकाळच्या सहा वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने मेश्राम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले त्यांच्या मागे पत्नी.दोन मुली. एक मुलगा नातू. नातवंडं अशा बराच मोठा आप्त […]

Continue Reading

शाळा वेवस्थापन समिति अध्यक्ष पदी लेखचांद शेंडे तर शिक्षण प्रेमी प्रदीप मेश्राम यांची निवड

शाळा वेवस्थपण समिति अध्यक्ष पदी लेकचांद शेंडे यांची निवड व शिक्षण प्रेमी पदी प्रदीप मेश्राम यांची निवड करण्यात आली सडक अर्जुनी= तालुक्यातील ग्राम बामणी खडकी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथिल शाळा समितीची निवड करण्यात आली हया निवडणुकी मध्ये शाळा समिति अध्यक्ष पदी लेकचांद शेंडे याची निवड करण्यात आली व शिक्षक मित्र म्हणून प्रदीप मेश्राम […]

Continue Reading

लाडक्या बहिणीची ताकत जशी एस. टी. तून दिसली तशी विधानसभेच्या निकालातून विरोधकांना दिसेल बडोले

*लाडक्या बहिणिंची ताकत जशी एसटीतून दिसली तशी विधानसभेच्या निकालातून विरोधकांना दिसेल* *सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी खडकीः मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन* *मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती* सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजकुमार बडोले माझी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य,लक्ष्मीकांत […]

Continue Reading

वनरक्षक व बारमाही वनमजूर ACB च्या जाळ्यात

सडक अर्जुनी= तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यलय अन्तर्गत सहवन क्षेत्र रेंगेपार अंतर्गत येत असलेल्या ग्राम टेकडी उशिखेडा परिसरात आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वनरक्षक व बारमाही वनमजूर हे ACB च्य जाळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले सुत्र…?

Continue Reading

बहुजन वंचीत आघाडी मोरगांव अर्जुनी विधानसभा 063 ताकतीने लडणार

*वंचित बहुजन आघाडी सडक अर्जुनी* आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 ला सडक अर्जुनी येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा छेत्र 63 कशा ताकदीने लढण्याचा आहे यावर सविस्तर चर्चा करून या आठवडय़ात पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा काढून विधानसभा छेत्रात पक्षाची भूमिका जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला गेला. जिल्हा अध्यक्ष प्रा. सतीश जी बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या […]

Continue Reading