सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप गोंदिया= तालुक्यातील मोरगाव (अर्जुनी) परिसरातील सुरगाव चावटी गावात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ दररोज गावात शिरत असून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघ दिसल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात […]

Continue Reading

कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास

कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास प्रतिनिधी : मुन्नासिंह ठाकूर, सडक अर्जुनी सडक अर्जुनी तालुक्यातील कनारपायली–उसिखेडा गाव मागील दहा वर्षांपासून मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. आज संपूर्ण देश “डिजिटल इंडिया”च्या दिशेने वाटचाल करत असताना या गावातील नागरिक मात्र अजूनही मोबाईल सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी निवडणुकीत विविध जनप्रतिनिधींकडून “लवकरच नेटवर्क सुरू होईल” अशी […]

Continue Reading

भारताचे सरन्यायाधीश भुषण गव‌ई साहेब यांच्यावर झालेला हल्ला,म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे:

भारताचे सरन्यायाधीश भुषण गव‌ई साहेब यांच्यावर झालेला हल्ला,म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे: सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व एस.सी. एस.टी. ओ.बी.सी. बांधव निवेदन देण्या करिता सडक अर्जुनी तहसील मध्ये आज दिनांक. 8 /12 /20/25 रोज बुधवारला तहसीलदार व ठाणेदार मार्फत निवेदन देण्यात आले. देशाचे सरन्यायाधीश भुषण गव‌ई यांच्यावर कोर्टरुम मध्ये हल्ला झाला हे ऐकून खुप दुःख झाले.भारतीय […]

Continue Reading

CJI गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न. देशभरात निषेध! आरोपी वकिल पोलिसांच्या ताब्यात घेतले

CJI गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न. देशभरात निषेध! आरोपी वकिल पोलिसांच्या ताब्यात घेतले नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज घडलेल्या धक्कादायक घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) यांच्या दिशेने एका वकिलाने जोडे फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्या वकिलाला ताब्यात घेतले. घटना सकाळी सुनावणी दरम्यान घडली. न्यायालयीन कार्यवाही […]

Continue Reading

पत्रकाराला जेलमध्ये ‘फिट’ करण्याची योजना!

  पत्रकाराला जेलमध्ये ‘फिट’ करण्याची योजना! गुन्हा काय, तर जनतेचा आवाज उठवला, सत्य दाखविण्याचा प्रयत्न केला! *मारवाडे यांनी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना दिली तक्रार जनप्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांकडून पत्रकारितेवर दबाव आणण्याचा आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप! *गोंदिया :* स्थानिक पत्रकार तसेच महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर या वृत्तपत्राचे संपादक बबलू बाबूराव मारवाडे यांनी […]

Continue Reading

नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत

नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत नैनपूर (ता. सडक /अर्जुनी) ⬤ अंगणवाडीमध्ये ज्यांना अन्न मिळते ते भिकारी आहेत. अश्या शब्दात नैंनपुर येथील अंगणवाडी सेविका पौर्णिमा चुटे यांनी सकस आहार घेणाऱ्या लहान मुले व स्तनदा माताना बोलल्याने, गावातील लहान मुले व महिला गेल्या […]

Continue Reading

नैनपूर / डूगगीपार गावातील अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी

नैनपूर/ डूग्गीपार अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डूग्गीपार गावात अंगणवाडी सेविकेच्या वर्तनावरून संतापाचा भडका उडाला आहे. गावकऱ्यांनी तिच्या तातडीच्या निलंबनाची मागणी केली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की सेविका महिलांना “तुम्ही भिकारी आहात का?” अशा अवमानकारक शब्दात बोलते. शासन आहार परवडत नाही, अंडी महाग झाली आहेत, अंगणवाडीतील […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद

  डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद दिनांक 21/08/2025 रोजीचे 12/55 वा. दरम्यान फिर्यादी नामे खेमराज गंगाराम येवले वय 71 वर्षे रा. डव्वा ता.सडक/अर्जुनी जि.गोंदिया यांच्या डव्वास्थित भुपेश ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकानात एक अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादीची नजर चुकवून दुकानातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागीने किं. अंदाजे 67,500/-रु. चा माल चोरून नेल्याच्या तक्रारीवरून […]

Continue Reading

03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई

  03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील अवैध दारु विक्रेते इसम नामे 1) आशीष शालीकराम राऊत वय रा. सौंदड 2) भगवान लहु वैदय रा. फुटाळा/सौंदड 3) संदिप अशोक रामटेके रा. पांढरी हे आपल्या घरी अवैधरीत्या देशी/विदेशी दारु बाळगुन दारुविक्रीचा धंदा करीत असल्यामुळे त्यांचेवर पोलीस विभागाने वेळोवेळी धाडी घालुन गुन्हे […]

Continue Reading

सात तासांचा सडक अर्जुनी शहरात अंधार : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सात तासांचा सडक अर्जुनी शहरात अंधार : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सडक अर्जुनी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच नुकतेच तब्बल सात तासांपर्यंत शहर अंधारात बुडाले. या घटनेने नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 🔹 अंधारामुळे ठप्प झालेले शहर सकाडच्या 4 वाजता […]

Continue Reading