अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई

  अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई सडक अर्जुनी  डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत कायक्षेत्रातील अवैध धंदे समुळ नायनाट करुन अवैध धंदे करणा-यांवर वचक बसावा याकरीता पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दररोज गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करण्यात येत असून दिनांक 06/07/2025 रोजी चे 15/40 वा. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या खबरेबरून मौजा सडक/अर्जुनी येथील स्मशानभुमी येथे सार्वजनीक ठिकाणी 52 तासपत्तीवर जुगाराचा […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या टोळीला जेरबंद

  डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या टोळीला जेरबंद सडक अर्जुनी=  दिनांक 21/06/2025 रोजीचे 15/35 ते 15/45 वा. दरम्यान फिर्यादी नामे अरविंद नारायण डोंगरवार वय 40 वर्षे रा. रेंगेपार/दल्ली यांच्या सडक/अर्जुनी येथील मुंगुलमारे पंपच्या समोर ठेवलेल्या मोटारसायकल च्या डिक्कीतून बॅगसह नगदी 20,000/- रुपये कुणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेले होते तसेच दिनांक 24/06/2025 रोजीचे 16/00 वा. ते […]

Continue Reading

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई ‌ ‌ सडकअर्जुनी:–अवैध रेती, मुरूम वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतच्या आदेशानुसार महसूल विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना दि.५जुलै २०२५ ला रात्री ८.३० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथे अवैध मुरूमाने भरलेला एका इसमाच्या अंगणात विना क्रमांक ट्रॅक्टर आढळला.त्यास […]

Continue Reading

गोंदिया शहरातून हरविलेल्या मोबाईलच्या तांत्रिक पद्धतीने 51 मोबाईल केले मूळ मालकांना परत गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी

  गोंदिया शहरातून हरविलेल्या मोबाईलच्या तांत्रिक पद्धतीने 51 मोबाईल केले मूळ मालकांना परत गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी —000— गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतून मागील 02 महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे कंपनीचे अँड्राईड मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे प्राप्त झालेले होते. सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील ठाणेदार श्री. किशोर पर्वते पोलीस […]

Continue Reading

गोदिया शहरातील तीन व आमगाव येथील एका घरफोडीच्या गुन्हयाचा गोंदिया शहर पोलीसांनी केला उलगडा

  गोदिया शहरातील तीन व आमगाव येथील एका घरफोडीच्या गुन्हयाचा गोंदिया शहर पोलीसांनी केला उलगडा गोंदिया= फिर्यादी श्री. अनंत विजयानंद शास्त्री , वय 45 वर्षे, रा. हरीओम कॉलोनी, विवेक मंदिर शाळेजवळ, गोंदिया हे त्यांचे काका ची प्रकृती खराब असल्याने त्यांना भेटायला दि. 02/06/2025 रोजी दुपारी 2.30 वा. घराचे मुख्य दाराला व गेटला कुलुप लावुन परिवारासह […]

Continue Reading

डूगगीपार पोलिशाची धडाकेबाज कारवाही 6,65,000/-रु. चा मुद्देमाल जप्त

डूगगीपार पोलिशाची धडाकेबाज कारवाही 6,65,000/-रु. चा मुद्देमाल जप्त दिनांक 26/06/2025 रोजी सायंकाळी 17.30 वा. सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता खोडसीवनी शेतसिवारातील चुलबंद नदी रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या 01 ट्रॅक्टरला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात […]

Continue Reading

शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, नाली साफसफाई केव्हा करणार जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, नाली साफसफाई केव्हा करणार जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याकरिता, तिन्ही गावातील गावकऱ्यांनी केली मागणी. काही मोजक्या नाल्यांची केली जाते साफसफाई… नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्या तुंबल्या व तुटलेल्या अवस्थेत आहेत:- *ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष* *सडक अर्जुनी * पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे. गावातील विजेच्या खांबावरील अनेक पथदिवे गेल्या […]

Continue Reading

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी  एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]

Continue Reading

रेती चोरी करून वाहतूक करतांनी डुग्गीपार पोलिसांची ट्रॅक्टर वर कारवाई ७७५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल

रेती चोरी करून वाहतूक करतांनी डुग्गीपार पोलिसांची ट्रॅक्टर वर कारवाई ७७५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल सडक अर्जुनी:–आज दिनांक 19/06/2025 रोजी सकाळी 09/15 वा. सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता पळसगाव/राका रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून […]

Continue Reading

पेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी

 पेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी लगत असलेल्या डोंगरगाव डेपो शेतशिवारा जवळील दोन पेट्रोल पंप चे काम सुरू आहे तसेच बामणी येथील दोन पेट्रोल पंप काम सुरू आहे परिसरात चार पेट्रोल पंपांचे काम सुरू असताना डोंगरगाव शेतशिवारालगत […]

Continue Reading