वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

सरकारी वेतन नोकरी की गॅरंटी. स्कूल मैं कम, संस्थापक के घरेलु मजदूर के रुप मैं करणा होगा काम घर के निजी काम नहीं किये, तो रोका जायेंगा पेमेंट. इन्कम टॅक्स मैं आयेंगी रुकावट ऐशी दी जाती है धमकी सडक अर्जुनी

सरकारी वेतन नोकरी की गॅरंटी. स्कूल मैं कम, संस्थापक के घरेलु मजदूर के रुप मैं करणा होगा काम घर के निजी काम नहीं किये, तो रोका जायेंगा पेमेंट. इन्कम टॅक्स मैं आयेंगी रुकावट ऐशी दी जाती है धमकी सडक अर्जुनी मुन्नासिंह ठाकूर भाग क्रं 01 तहसील के कही आश्रम स्कूल के संस्थापक अपणे कर्मचारी की […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पथक व पोलीस ठाणे डुग्गीपार पोलीस पथकाची धाड कारवाई* :-

*पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या निर्देशान्वये– अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनाची धाड कारवाई* – *पो. ठाणे आमगाव अंतर्गत एकास मौजा सीतेपार व पो. ठाणे डुग्गीपार अंतर्गत तिघांना दुंडा फाटा पांढरी येथून जेरबंद करत ठोकल्या बेड्या..* *दोन्ही कारवाईत एकुण 9 किलो 867 ग्रॅम गांजा, एक मोटर 😭 सायकल, मोबाईल हँडसेट, कॉलेज बॅग असा एकुण किंमती 2 […]

Continue Reading

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार सडक अर्जुनी : शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू झाली आहे. अलीकडे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याचा ऊहापोह शिक्षण यंत्रणा करीत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षण यंत्रणेच्या लापरवाहीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/सडक या केंद्रावरील दहावीच्या तब्बल २० विद्यार्थ्यांचे […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

पुराने घर को घरकूल दिखाकर उठाया बिल सडक अर्जुनी तहसिल का मामला

पुराने घर को घरकूल दिखाकर उठाया बिल सडक अर्जुनी तहसिल का मामला दोषी अधिकारी पर कारवाई करणे कि स्थनिक जानता की मांग सडक अर्जुनी … शासन प्रशासन गोरगरीब जनता को घरकुल दे राह हैं लेकिन कुछ इंजिनियर . रोजगार सेवक. घर मालीक जनप्रतिनिधी की मिली भगत से गरीब जनता के हाल के बेहाल हो रहे […]

Continue Reading

सडक अर्जुनी मध्ये वाघ/ बिबट अवयव तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या ताब्यात

सडक अर्जुनी मध्ये वाघ/ बिबट अवयव तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या ताब्यात गोंदिया वनविभागांतर्गत सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी वाघ / बिबट तस्करी करून अवयव विक्रि करणारी टोळी वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. सविस्तर असे की, पि.जी. कोडापे, विभागीय वनाधिकारी (दक्षता), नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ/बिबट वन्यप्राण्याचे अवयव विक्रि करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी […]

Continue Reading

दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स हैदराबाद यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे 10 वी, 12 वी पास/नापास, आयटीआय डिप्लोमा, पदवीधर, युवक-युवतींकरीता रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आल

सडक अर्जुनी= मा.गोरख भामरे, पोलीस अधिक्षक सा. गोंदिया यांचे संकल्पनेतून व कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमातून मा.नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक सा. गोंदिया कॅम्प देवरी, मा.विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी, मा.मंगेश काळे, ठाणेदार डुग्गीपार यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.25/12/2024 रोजी 10/00 वा. ते 16/00 वा. पर्यंत दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांची सौंदड-पिपरी रेती घाटातून रेती चोरी करणा-या 02 ट्रॅक्टरवर कारवाई

  डुग्गीपार पोलीसांची सौंदड-पिपरी रेती घाटातून रेती चोरी करणा-या 02 ट्रॅक्टरवर कारवाई आज दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 09/00 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील चुलबंद नदीपात्र सौंदड-पिपरी रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या 02 ट्रॅक्टरना ताब्यात घेवून […]

Continue Reading

घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन.

घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन. सडक अर्जुनी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या सौजन्याने तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व सेवकांच्या सहकार्याने घाटबोरी/ कोहळी येथे दि. 17 डिसेंबर 2024 ला मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वासुदेव पडोळे नागपूर यांचे […]

Continue Reading