निधन वार्ता

निधन वार्ता ब्राह्मणी खडकी = येथील रहिवासी स्व. मंसाराम रामचंद्र चूटे (वय वर्षे 62) यांचे आज दिनांक 05/02/2026 रोजी रात्री 11:45 वाजता अचानक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, नातू-नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार आज दिनांक 06/02/2026 रोजी ब्राह्मणी खडकी येथील स्मशानभूमीत दुपारी 11:00 वाजता करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास […]

Continue Reading

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा साठी निवड !

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा करिता निवड  सडक अर्जुनी : इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत सडक अर्जुनी तालुक्याने इतिहास घडवला आहे. येथील होतकरू विद्यार्थी श्री. रमण विश्वनाथ सोडगिर यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत स्टेट लेवल परीशा पास करून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे या नेत्रदीपक यशाच्या जोरावर रमण यांची नॅशनल लेव्हल परीक्षेसाठी निवड […]

Continue Reading

सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा

सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा सडक अर्जुनी  तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर्फे धम्म साधना बौद्ध विहार सौंदड येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजीत करण्यात आला होता . या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून महाथेरो भदंत ज्ञानज्योती तसेच भंते नागसेन, भंते नागज्योती ,भंते नागसेन नागपूर, भिक्षणी धम्मकायां […]

Continue Reading

तालुका बौद्ध समाज संघातर्फे सौंदड येथे धम्मदीक्षा समारंभ 1 फेब्रुवारी रोजी

तालुका बौद्ध समाज संघातर्फे सौंदड येथे धम्मदीक्षा समारंभ 1 फेब्रुवारी रोजी सडक अर्जुनी तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया च्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता धम्म साधना बुद्ध विहार सौंदड येथील प्रांगणात धम्मदीक्षा समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक धम्मदीक्षा समारंभ प्रसंगी भदंत ज्ञानज्योती महाथेरो व भिकू संघाच्या उपस्थितीत […]

Continue Reading

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा बामणी–खडकी : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण अंताराम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच विलास वटी, सोनू खोटेले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळा समितीचे […]

Continue Reading

एंजेल कॉन्वेंट, गोंदिया में स्नेह सम्मेलन उत्साहपूर्वक संपन्न

एंजेल कॉन्वेंट, गोंदिया में स्नेह सम्मेलन उत्साहपूर्वक संपन्न गोंदिया= शास्त्री वार्ड, गोंदिया स्थित यशोदा सभा गृह में संचालित एंजेल कॉन्वेंट में नन्हे-मुन्ने बच्चों के उत्साहवर्धन हेतु भव्य स्नेह सम्मेलन एवं गेदरिंग कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में बच्चों ने विभिन्न प्रस्तुतियों से सभी का मन मोह लिया। कार्यक्रम की अध्यक्षता माननीय डॉ. माधुरी नासरे […]

Continue Reading

मागील तीन वर्षांपासून कोयलारी येथील पोलीस पाटील पद रिक्त — नागरिकांचा सवाल : भरती केव्हा होणार?

मागील तीन वर्षांपासून कोयलारी येथील पोलीस पाटील पद रिक्त — नागरिकांचा सवाल : भरती केव्हा होणार?   सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी ग्राम कोयलारी येथे मागील तीन वर्षांपासून पोलीस पाटील हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे. शासनाकडून अद्यापही या पदावर नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस पाटील हे पद गावातील कायदा […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथे पत्रकार कार्यालयाचे भव्य उद्घाटन सावित्रीबाई फुले जयंती साजरी सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी चंद्रमुनी बनसोड सचिव पदी मुन्नासिंह ठाकूर यांची निवड

सडक अर्जुनी येथे पत्रकार कार्यालयाचे भव्य उद्घाटन सावित्रीबाई फुले जयंती साजरी सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी चंद्रमुनी बनसोड सचिव पदी मुन्नासिंह ठाकूर यांची निवड सडक अर्जुनी — दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सडक अर्जुनी येथे पत्रकार कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Continue Reading

ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाचा कळस! बाम्हनी (ख) येथील खुल्या जिमची दुरवस्था — नागरिकांनी श्रमदानातून केली साफसफाई

ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाचा कळस! बाम्हनी (ख) येथील खुल्या जिमची दुरवस्था — नागरिकांनी श्रमदानातून केली साफसफाई सडक अर्जुनी| प्रतिनिधी : ग्रामपंचायत बाम्हनी (ख) येथील राखीव जागेवरील खुला जिम ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचरा, घाण व झाडी-झुडपांनी पूर्णपणे वेढला गेला होता. आरोग्यासाठी उभारलेली ही व्यायामशाळा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जणू कचराकुंडी बनली होती. आज शुक्रवार, दि. 02 जानेवारी 2026 रोजी संतप्त नागरिकांनी […]

Continue Reading

ग्रामपंचायत बाम्हनी/ख येथे वनराई बंधाऱ्याचे लोकार्पण उत्साहात

ग्रामपंचायत बाम्हनी/ख येथे वनराई बंधाऱ्याचे लोकार्पण उत्साहात बाम्हनी/ख (ता. ___) येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. या उपक्रमात सरपंच मा. विलासजी वट्टी व उपसरपंच मा. विकासजी खोटेले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्योतीताई बोरकर, कल्पना तवाडे, अर्चना चिचाम, मोहिनी मडावी, ताराचंदजी कोडापे, अनिलजी […]

Continue Reading