प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज डॉ. सुगत चंद्रिकापुरे सडक अर्जुनी

प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज डॉ. सुगत चंद्रिकापुरे सडक अर्जुनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा शील करुणा व शांतीच्या मार्ग दाखविला. आजही जगातील अनेक देशात बौद्ध धर्मियांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचे कारणच असे आहे की, तथागतांनी मानव जातीला जी शिकवण दिली या सोबतच जे पंचशील दिले ,त्याचा अनुकरण सुद्धा […]

Continue Reading

शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन

*शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन* *बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन* सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा येथे दिनांक 12/5/2025 रोज सोमवारला बुद्ध पौर्णिमे निमित्त समाज प्रबोधक व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत समोरील भव्य आवारात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून विवेक जी पाटील […]

Continue Reading

आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.

आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सडक अर्जुनी, २८ एप्रिल २०२५ सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. पाहणी दरम्यान आमदार […]

Continue Reading

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा.

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा. सडकअर्जुनी:–अर्जुनी मोरगाव तालुक्यात बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे निदर्शनास येते.खडीकरण,पॅचेश, डांबरीकरणच्या नावाखाली गरज असल्या ठिकाणी व ज्या मार्गावर वाहतूकीची वर्दळ असते,अशा ठिकाणी रोडाकडे लोकप्रतिनिधी लक्ष न देता व रोड न बनविता आपल्या फायद्यासाठी […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट सडक अर्जुनी= सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी खडकी परिषारतील 13 ते 14 गावातली लाईट ला ग्रहण लागले आहे मागील 20 दिवसा पासून विजेचा लपंडाव सूरू आहे सरकारच्या धोरणाने शेतकरच्या जीवाशी खेळणे सूरू केले आहे शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकार्याचे […]

Continue Reading

नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ रुग्णांना फळवाटप  सडक अर्जुनी.

.नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ रुग्णांना फळवाटप सडक अर्जुनी. येथील नीलकमल स्मृती फौंडेशन च्या वतीने आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या कडून नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ सोमवारी (ता.१०) स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रशेखर मेश्राम,आरोग्य परिचारिका पौर्णिमा वासनिक, आरोग्य परिचारिका अश्विनी थोरात, आरोग्य परिचारिका योगिता मेंढे, आरोग्य सेविका करुणा […]

Continue Reading

सडक अर्जुनी चे तलाठी कार्यालयं खुलते 12 वाजता शाळकरी मुलांचे. शेतकऱ्यांचे हाल चे बेहाल

सडक अर्जुनी चे तलाठी कार्यालयं खुलते 12 वाजता शाळकरी मुलांचे. शेतकऱ्यांचे हाल चे बेहाल सडक अर्जुनी= नगरपंचायत असलेली सडक अर्जुनी शहरातील असलेले नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या तलाठी कार्यालय दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ला शाळकरी व शेतकरी तलाठी कार्याला गेले असते तलाठी कार्यालय बारा वाजता उघडण्याची तलाठी यांनी सांगितले नगरपंचायत असलेल्या शहरातील तलाठी कार्यालय बारा वाजता […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

  पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 22/02/2025 रोजी गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिड़की अंतर्गत पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गोंदिया जिल्हा पोलिस दल व GDX Security Solution India Pvt.Ltd. बिलासपुर यांचे संयुक्त विद्यमाने 10 वी व 12 वी पास युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने भिलाई, रायपुर, बिलासपुर व रायगड येथील नामांकित […]

Continue Reading