अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे वडिल. व चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू* अग्रवाल ग्लोबल कंपनी च्या विरोधात जनतेचा 4 तास रस्ता रोको आंदोलन
*अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे वडिल. व चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू* अग्रवाल ग्लोबल कंपनी च्या विरोधात जनतेचा 4 तास रस्ता रोको आंदोलन = महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी जवळ सिंगल साईड रोड सुरू असल्यामुळे तीन दिवसांमध्ये हा तिसरा अपघात आहे अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सेफ्टीच्या लापरवाहीमुळे दिवस रात्र सिंगर रस्ता सुरू ठेवून आणखी किती […]
Continue Reading