धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मकरधोकडा येथे शिबिराचे आयोजन

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मकरधोकडा येथे शिबिराचे आयोजन धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 23.06.2025 रोजी अनुदानित आश्रमशाळा मकरधोकडा ता.देवरी येथे धरती आबा जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. […]

Continue Reading

त्या अपघातातील जख्मीचे वाचविले प्राण सुखदेव सिंह ठाकूर यांचे होत आहे कौतुक

त्या अपघातातील जख्मीचे वाचविले प्राण सुखदेव सिंह ठाकूर यांचे होत आहे कौतुक सडक अर्जुनी= कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली जवळ दिनांक 24 जून 2025 ला दुपारी अंदाजे 2: 30 च्या दरम्यान कोमाऱ्यावरून देवरीच्या दिशेने जात असलेल्या चार चाकी वाहनाचा ग्राम देवपायली जवळ अपघात झाला अपघातातील जखमी अनोळखी ईस्मांना अपघातात जखमी महिला व […]

Continue Reading

वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार.

वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार. सडक अर्जुनी : अनिरुद्ध वैद्य ” येरे येरे पावसा, तुला देतो पैसा ” ही पारंपरिक साद सध्या सडक अर्जुनी तालुक्यात गुंजत आहे. मृग नक्षत्र संपत आला असतानाही पावसाचा पत्ता नाही. आषाढ महिन्याची चाहूल लागली तरीही […]

Continue Reading

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी  एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]

Continue Reading

डॉ. अजय संभाजी लांजेवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्ष प्रवेश

डॉ अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष प्रवेश तालुक्यांत चर्चेला उधाण सडक अर्जुनी= तालुक्यातील प्रत्येक वेळेस क चर्चेत असलेले डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष पवेश

Continue Reading

प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज डॉ. सुगत चंद्रिकापुरे सडक अर्जुनी

प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज डॉ. सुगत चंद्रिकापुरे सडक अर्जुनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा शील करुणा व शांतीच्या मार्ग दाखविला. आजही जगातील अनेक देशात बौद्ध धर्मियांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचे कारणच असे आहे की, तथागतांनी मानव जातीला जी शिकवण दिली या सोबतच जे पंचशील दिले ,त्याचा अनुकरण सुद्धा […]

Continue Reading

शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन

*शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन* *बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन* सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा येथे दिनांक 12/5/2025 रोज सोमवारला बुद्ध पौर्णिमे निमित्त समाज प्रबोधक व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत समोरील भव्य आवारात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून विवेक जी पाटील […]

Continue Reading

आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.

आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सडक अर्जुनी, २८ एप्रिल २०२५ सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. पाहणी दरम्यान आमदार […]

Continue Reading

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा.

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा. सडकअर्जुनी:–अर्जुनी मोरगाव तालुक्यात बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे निदर्शनास येते.खडीकरण,पॅचेश, डांबरीकरणच्या नावाखाली गरज असल्या ठिकाणी व ज्या मार्गावर वाहतूकीची वर्दळ असते,अशा ठिकाणी रोडाकडे लोकप्रतिनिधी लक्ष न देता व रोड न बनविता आपल्या फायद्यासाठी […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading