फॉर्मेर आयडी तयार करण्यासाठी मंडळ स्तरावर शिबिरे घ्या  वालदे यांची मागणी

फॉर्मेर आयडी तयार करण्यासाठी मंडळ स्तरावर शिबिरे घ्या  वालदे यांची मागणी सडक अर्जुनी= फॉर्मर आयडी व इतर महत्वाच्या प्रमाणपत्र तयार करण्यासाठी प्रत्येक मंडळ स्तरावर मेळावे व शिबिरे घेण्यात यावे.तसेच शासन आपल्या दारी योजना राबवून नागरिकांना प्रत्येक योजनेचे लाभ घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनच्या वतीने काँग्रेस जिल्हा महासचिव हेमू वालदे यांनी केले आहे . […]

Continue Reading

पाटेकुरा गावात बस थांबविण्याकरिता नागरिकांनी आंदोलन करीत बस चालकांना केली बस थांबविण्याची विनंती आगाराने दिली परवानगी

पाटेकुरा गावात बस थांबविण्याकरिता नागरिकांनी आंदोलन करीत बस चालकांना केली बस थांबविण्याची विनंती आगाराने दिली परवानगी सडक अर्जुनी तालुक्यातील गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर असलेल्या पाटेकुरा गावात एस टी बस चा थांबा देण्यात यावा यासाठी परिसरातील पाच गावातील लोकांनाही रस्त्यावर येत बस चालकांना बस थांब्यांचा पत्र दाखवत बस थांबविण्याची विनंती केली आहे तर गोंदिया आगार प्रमुखांनी […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त* *. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम

*माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त* *. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन* सडक अर्जुनी= गोंदिया जिल्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोबतच आमदार राजकुमार बडोले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व सायंकाळी […]

Continue Reading

जवाहर नवोदय विद्यालयात निवड

जवाहर नवोदय विद्यालयात निवड सडक अर्जुनी= वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सडक येथील क्रिश भरत मरसकोल्हे वर्ग 5 वी त सत्र 2024- 25 मध्ये शिकत आहे त्याची जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे सञ 2025-26 वर्ग 6 वीत प्रवेशाकरीता निवड झाली आहे. विद्यार्थ्याने घवघवीत हे संपादन केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव आदरणीय […]

Continue Reading

स्विफ्ट डिझायर ने उडाया मोटरसायकल .चालक की घटनास्थळ मृत्यू देवदुत बनकर पहुचे खासदार डॉ प्रशांत पडोळे

स्विफ्ट डिझायर ने उडाया मोटरसायकल .चालक की घटनास्थळ मृत्यू देवदुत बनकर पहुचे खासदार डॉ प्रशांत पडोळे 108 से भेजी मृतक की बॉडी सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पर नवनिर्वाचित उडान पूल का निर्माण कार्य हो राह हैं सडक अर्जुणी तहसील के ग्राम देवपायली मैं आज दी 22 /03/2025 को शाम 4.30 को […]

Continue Reading

रेती चोरावर तात्काळ कारवाई तहसीलदार प्रेरणा कटरे यांची कारवाई

रेती चोरावर तात्काळ कारवाई तहसीलदार प्रेरणा कटरे यांची कारवाई सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र खटकी बामणी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या रेती घाटातून जप्त करून सडक अर्जुनी तहसील कार्यालयात लावण्यात आले. ट्रॅक्टर मालक राजेश कोरे, सुरेश कोरे, यांचे दोन ट्रॅक्टर जमा करून 10 लाखाच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आला. या कारवाईत तलाठी उमेश रहांगडाले, […]

Continue Reading

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी सौंदड: जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने ८ मार्च रोजी सौंदड येथील शिवमंदिर परिसरात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात २०० हून अधिक महिलांनी विविध […]

Continue Reading

बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात आशीर्वाद कुणाचे

बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात आशीर्वाद कुणाचे सडक अर्जुनी= तालुक्यांतील मुंबई कलकत्ता महामार्गा क्रं 06 नविन ( 53) वर असलेले ग्राम बामणी खडकी. देवपायली. मोगरा. राजगूडा. मंदीटोला. खडकी नाला. डोंगरगांव. सालेधारणी. शेंडा.कोयलारी.दलली ह्या गावाच्या नाल्यातुन दीवस रात्र रेती ची ट्रॅक्टर च्य सहाय्याने रेती ची चोरी होत आहे सदर रेती ही गावातून पर […]

Continue Reading

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? ‌

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? ‌ *याप्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी ** ‌ सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या नाल्यासह तालुक्यातील वनविभागाचे अन्य नाल्यातील शेकडो ट्रिप रेती दिवसा व रात्रीच्या सुमारास उपसा करून रेती चोरट्यांनी वाहतूक करून लंपास केली आहे.मात्र याकडे वनविभागाचे अधिकारी […]

Continue Reading