आता कृत्रिम बुद्धिमत्तेसह (AI) नवीन MS-CIT कोर्स!
आता कृत्रिम बुद्धिमत्तेसह (AI) नवीन MS-CIT कोर्स! सडक अर्जुनी= गेल्या दोन दशकांत तब्बल 1.65 कोटीहून अधिक विद्यार्थ्यानी MS-CIT कोर्स अनुभवलेला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त भारतातील अनेक राज्यात देखील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे तत्सम कोर्सेस चालवले जातात. गेल्या दोन दशकात भारतात समाजाच्या विविध स्तरांमध्ये Digital Divide […]
Continue Reading