सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे?
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? *याप्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी ** सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या नाल्यासह तालुक्यातील वनविभागाचे अन्य नाल्यातील शेकडो ट्रिप रेती दिवसा व रात्रीच्या सुमारास उपसा करून रेती चोरट्यांनी वाहतूक करून लंपास केली आहे.मात्र याकडे वनविभागाचे अधिकारी […]
Continue Reading