वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]
Continue ReadingCategory: देश
शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन
शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन सडक अर्जुनी= मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केला. कडाक्याची ऊन, पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही. परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या […]
Continue Readingशेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाला 24 तास विद्युत पुरवठा द्या खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची मागणी
शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाला 24 तास विद्युत पुरवठा द्या खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बाबासाहेब पाटील, यांच्या कडे मागणी गोंदिया = जिल्हाच्या आणि मतदार संघातील समस्या निकाली काढण्यासाठी आज प्रत्यक्ष आढावा बैठकीत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी चर्चा केली, शेतकऱ्यांच्या उन्हाळी भातपिकासाठी 24 तास लाईन […]
Continue Readingसरकारी वेतन नोकरी की गॅरंटी. स्कूल मैं कम, संस्थापक के घरेलु मजदूर के रुप मैं करणा होगा काम घर के निजी काम नहीं किये, तो रोका जायेंगा पेमेंट. इन्कम टॅक्स मैं आयेंगी रुकावट ऐशी दी जाती है धमकी सडक अर्जुनी
सरकारी वेतन नोकरी की गॅरंटी. स्कूल मैं कम, संस्थापक के घरेलु मजदूर के रुप मैं करणा होगा काम घर के निजी काम नहीं किये, तो रोका जायेंगा पेमेंट. इन्कम टॅक्स मैं आयेंगी रुकावट ऐशी दी जाती है धमकी सडक अर्जुनी मुन्नासिंह ठाकूर भाग क्रं 01 तहसील के कही आश्रम स्कूल के संस्थापक अपणे कर्मचारी की […]
Continue Readingमाजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्य विषयावर वेधले विधानसभेचे लक्ष्य रिक्त पदभरती, नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले कॅन्सरच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्य विषयावर वेधले विधानसभेचे लक्ष्य रिक्त पदभरती, नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले कॅन्सरच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ मुंबई येथे सुरू असून राज्याचे माजी मंत्री तसेच अर्जुनी […]
Continue Readingदहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार
दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार सडक अर्जुनी : शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू झाली आहे. अलीकडे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याचा ऊहापोह शिक्षण यंत्रणा करीत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षण यंत्रणेच्या लापरवाहीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/सडक या केंद्रावरील दहावीच्या तब्बल २० विद्यार्थ्यांचे […]
Continue Readingसौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे
सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे करण्यात आले लोकार्पण . सडक अर्जुनी *विशेष म्हणजे… परिसरातील जनतेला लोकार्पण सोहळ्याची माहिती न देता व पत्रिका न काढता कोणत्याही वृत्तपत्रात माहिती न देता तालुक्यातील पत्रकारांनाही न बोलवता करण्यात आला एवढा मोठा लोकार्पण सोहळा* गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौन्दड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीचे ई – […]
Continue Readingसंविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन
संविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन सडक अर्जुनी 26 नोव्हेंबर संविधान दिवस तसेच मुंबई शहर येथे आतंकवादि हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरीक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशिय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया व एचडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याकरीता पोलीस स्टेशन […]
Continue Readingकष्टकरी ,कामकरी माणसाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे . बच्चू कडू निवडणूक प्रचारार्थ सडक अर्जुनीत बच्चू कडूच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद
कष्टकरी ,कामकरी माणसाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे . बच्चू कडू निवडणूक प्रचारार्थ सडक अर्जुनीत बच्चू कडूच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी माझ्या कष्टकरी , कामकरी गोरगरिबांच्या समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे. ज्या योजना मोठ्यांना मिळतात , त्या योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे . शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, मायबाप शेतकऱ्यांना न्याय देउन , […]
Continue Readingगोंदिया जील्हतील प्रहार संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात तड ठोकून
गोंदिया जील्हतील प्रहार संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात तड ठोकून सडक अर्जुनी= मोरगाव अर्जुनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची तिकीट कापून भाजपचे निष्ठावंत माजी आमदार तथा पुर्व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी कडून तिकीट देण्यात आली पक्षाने डावल्याने मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचा मुलगा डॉ.सुगात मनोहर चांद्रिकापुरे यांनी तिसरी आघाडीत […]
Continue Reading