सुरतोली लोहारा में गूंजेगी श्रीमद्भागवत कथा की अमृतधारा, सुरतोली लोहारा बनेगा भक्ति का तीर्थ!

सुरतोली लोहारा में गूंजेगी श्रीमद्भागवत कथा की अमृतधारा, सुरतोली लोहारा बनेगा भक्ति का तीर्थ! देवरी = तहसील के ग्राम सुरतोली (लोहारा), जिला गोंदिया में 22 फरवरी से 1 मार्च 2026 तक आयोजित ज्ञान यज्ञ सप्ताह एवं संस्कृत मूल पारायण सहित श्रीमद्भागवत कथा का भव्य एवं दिव्य आयोजन पूरे क्षेत्र में चर्चा का विषय बना हुआ […]

Continue Reading

खोबा गोंडी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ व यात्रा

खोबा गोंडी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ व यात्रा 🔱 मोरगाव अर्जुनी=  सडक अर्जुनी तालुक्यातील  ग्राम खोबा गोंडी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दि. १२ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ, शिवपुराण पारायण, भव्य दिव्य यात्रा व गोपाळकाला महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता ज्योती प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून […]

Continue Reading

पुतळी नराठीटोला येथे तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट पुतळी (नराठीटोला),

पुतळी नराठीटोला येथे तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट पुतळी (नराठीटोला), सडक अर्जुनी : जय किसान पट समिती, पुतळी (नराठीटोला, सहाकेपार) यांच्या सौजन्याने दिनांक ९, १० व ११ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. या शंकरपटासाठी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक व भरघोस बक्षिसांची […]

Continue Reading

खडकी ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

खडकी ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी सडक अर्जुनी=  खडकी ग्रामपंचायत अंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतीसह पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे. या कार्यक्रमास शर्मिला चिमनकर (सरपंच, ग्रामपंचायत खडकी), ओमराज दखणे (उपसरपंच), कुमारी विद्या कांबळे (सचिव, ग्रामपंचायत खडकी), सौ. छाया कुलबजे (ग्रामपंचायत सदस्य), प्रमिला कुसराम (ग्रामपंचायत […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकी गावाला ‘टी.बी. मुक्त गाव’ म्हणून  गांधी प्रतिमा घेऊन गौरव 

ब्राम्हणी खडकी गावाला ‘टी.बी. मुक्त गाव’ म्हणून  गांधी प्रतिमा घेऊन गौरव  सडक अर्जुनी | प्रतिनिधी शासनाच्या ‘टी.बी. मुक्त पंचायत’ उपक्रमांतर्गत ब्राम्हणी खडकी गावाला ‘टी.बी. मुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. देहू येथील गांधी प्रतिमा परिसरात आयोजित कार्यक्रमात गावाचा सन्मान करण्यात आला. ही माहिती सरपंच विलास वट्टी यांनी दिली. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका, आरोग्य […]

Continue Reading

खास मंडई निमित्त शेंडा येथे लावणीचे उद्घाटन थाटात सडक अर्जुनी ग्रामीण भागातील मंडई एकतेचे प्रतीक प्रतीक: इंजि आनंद चंद्रिकापुरे अध्यक्ष माऊली फाउंडेशन गोंदिया

खास मंडई निमित्त शेंडा येथे लावणीचे उद्घाटन थाटात सडक अर्जुनी ग्रामीण भागातील मंडई एकतेचे प्रतीक प्रतीक: इंजि आनंद चंद्रिकापुरे अध्यक्ष माऊली फाउंडेशन गोंदिया सडक अर्जुनी ग्रामीण भागातील मंडई म्हणजे केवळ व्यवहाराचे ठिकाण नव्हे, तर ती एकतेचे, आपुलकीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. येथे गावातील शेतकरी, कारागीर आणि व्यापारी एकत्र येऊन आपल्या मेहनतीचे फळ लोकांसमोर मांडतात. […]

Continue Reading

राजगुड्यात आज “भयान” नाट्यप्रयोगाने रंगणार सांस्कृतिक मेजवानी युवा सांस्कृतिक कला व नाट्य मंडळ, राजगुडा यांच्यातर्फे भव्य तीन अंखि नाटकांचे आयोज

राजगुड्यात आज “भयान” नाट्यप्रयोगाने रंगणार सांस्कृतिक मेजवानी युवा सांस्कृतिक कला व नाट्य मंडळ, राजगुडा यांच्यातर्फे भव्य तीन अंखि नाटकांचे आयोज सडक अर्जुनी= — राजगुडा येथील युवा सांस्कृतिक कला व नाट्य मंडळाच्या वतीने भव्य नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. “भयान” या सामाजिक वास्तवावर आधारित नाटकाचे सादरीकरण दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी, रविवारी रात्री 10 वाजता ग्राम […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकीत आज भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा 🕺💃

ब्राह्मणी खडकीत आज भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा 🕺💃 सडक अर्जुनी = तालुक्यातील ब्राह्मणी खडकी येथे उद्या दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जय किशान नाट्य कला मंडळ, ब्राह्मणी खडकी यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, तो हनुमान देवस्थान सार्वजनिक मंदिराच्या भव्य प्रांगणात पार […]

Continue Reading

अवसरवादी लोकप्रतिनिधी; शशिकरण देव दसऱ्याला दाखविली पाठ योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट व मानश विजूभाऊ गहाने यांनी दिली महाप्रसाद

अवसरवादी लोकप्रतिनिधी; शशिकरण देव दसऱ्याला दाखविली पाठ योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट व विजूभाऊ गहाने यांनी दिली महाप्रसाद सडकअर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शशिकरण देवस्थान हे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. पिढ्यान् पिढ्या या ठिकाणी भगवान भोलेनाथाची पिंड व शशिकरण बाबा व योगीराज धुनीवाले बाबा हे विराजमान आहेत. […]

Continue Reading

वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव येथे वनविभागाचे आयोजन

वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव येथे वनविभागाचे आयोजन सडक अर्जुनी, ता. ४ ऑक्टोबर : वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव (सडक) येथे आज शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी वनविभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. “वन्यजीव […]

Continue Reading