आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न.

  आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न. सडक अर्जुनी : २३ जुन महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सडक […]

Continue Reading

वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार.

वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार. सडक अर्जुनी : अनिरुद्ध वैद्य ” येरे येरे पावसा, तुला देतो पैसा ” ही पारंपरिक साद सध्या सडक अर्जुनी तालुक्यात गुंजत आहे. मृग नक्षत्र संपत आला असतानाही पावसाचा पत्ता नाही. आषाढ महिन्याची चाहूल लागली तरीही […]

Continue Reading

गॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य

गॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य सडक अर्जुनी* अनिरुद्ध वैद्य काही वर्षांपासून गॅस सिलिंडरच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्याना पेलवत नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा शेत, जंगलाची वाट धरली आहे. सिलेंडर रिफील केला जातच नाही. महिलांना पावसात, उन्हातान्हात वणवण करत स्वयंपाकासाठी सरपण मिळविण्यासाठी […]

Continue Reading

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी  एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]

Continue Reading

शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन

*शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन* *बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन* सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा येथे दिनांक 12/5/2025 रोज सोमवारला बुद्ध पौर्णिमे निमित्त समाज प्रबोधक व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत समोरील भव्य आवारात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून विवेक जी पाटील […]

Continue Reading

वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी की 485 वि जयंती

वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी की 485 वि जयंती कल सडक अर्जुनी= राजपूत समाज की आन-बान शान वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी की 485 वी जयंती मनाई जा रही है महाराणा प्रताप का जन्म 09महिने 1540 को राजस्थान के उदयपूर जिले कुंभलगड किल्ले मे हुआ था उनके पिता का नाम उदय सिंह था महाराणा प्रताप […]

Continue Reading

शबरी.मोदी.रमाई.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत बंद झाल्याने घरकूल लाभार्थी लाभापासून वंचित*

*शबरी.मोदी.रमाई.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत बंद झाल्याने घरकूल लाभार्थी लाभापासून वंचित* सडक अर्जुनी 4 मे 2025: महाराष्ट्र सरकारने शबरी योजना, रमाई आवास योजना आणि यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांमुळे अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांना पक्की घरे आणि जमीन मिळत होती. या निर्णयामुळे लाखो गरिबांचे घराचे स्वप्न भंगण्याची भीती व्यक्त […]

Continue Reading

बिरसी एअरपोर्ट गोंदिया खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गाजविली एअरपोर्ट समितीची बैठक 15 वर्षात झाली आजची पाचवी बैठक आणि खा.पडोळे यांनी वाचला पाढा

बिरसी एअरपोर्ट गोंदिया खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गाजविली एअरपोर्ट समितीची बैठक 15 वर्षात झाली आजची पाचवी बैठक आणि खा.पडोळे यांनी वाचला पाढा  / गोंदिया:- बिरसी एअरपोर्ट येथे आढावा बैठक घेण्यात आली. विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. एअरपोर्ट तयार झाल्यापासून ते आजपावेतो येथील परिस्थीती (सिस्टम)माहिती घेतली. 15 वर्षात आज ही घेतलेली पाचवी बैठक होती. परिसरातील जनतेच्या […]

Continue Reading

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा.

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा. सडकअर्जुनी:–अर्जुनी मोरगाव तालुक्यात बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे निदर्शनास येते.खडीकरण,पॅचेश, डांबरीकरणच्या नावाखाली गरज असल्या ठिकाणी व ज्या मार्गावर वाहतूकीची वर्दळ असते,अशा ठिकाणी रोडाकडे लोकप्रतिनिधी लक्ष न देता व रोड न बनविता आपल्या फायद्यासाठी […]

Continue Reading

शशिकरन देवस्थानात रामनवमी निमीत्त दोन दिवसीय कार्यक्रम शशीकरणं देवस्थानं विकासाच्या प्रतिक्षेत सडक अर्जुनी=

शशिकरन देवस्थानात रामनवमी निमीत्त दोन दिवसीय कार्यक्रम शशीकरणं देवस्थानं विकासाच्या प्रतिक्षेत सडक अर्जुनी= मुन्नासिंह ठाकूर महामार्ग क्रमांक 53 वर हजारो वर्ष पुरातन आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेले जंगलव्याप्त परिसरात शशी किरण देवस्थान आहे ह्या देवस्थानाला कोणतेही जण प्रतिनिधीचे लक्ष नसल्यामुळे मंदिर विकासाच्या प्रतीक प्रतीक्षेत आहे रामनवमीनिमित्त दिनांक 6 एप्रिल 2024 ला मंदिरामध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे […]

Continue Reading