बाम्हणी खडकी मैं जल जीवन मिशन पाणी टाकी का अधुरा काम पुरा काम होणे का लगा बॅनर लाखों रुपये की अफरातफरी दोषी ठेकेदार ओर समिती पर कारवाही करणे की ग्राम की जनता की मांग सडक अर्जुनी तहसिल मैं 40 कोटी जलजीवन मिशन पर हो राह खर्च चौकशी की मांग सडक अर्जुनी= मुन्ना सिंह ठाकूर   […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी सौंदड: जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने ८ मार्च रोजी सौंदड येथील शिवमंदिर परिसरात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात २०० हून अधिक महिलांनी विविध […]

Continue Reading

बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात आशीर्वाद कुणाचे

बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात आशीर्वाद कुणाचे सडक अर्जुनी= तालुक्यांतील मुंबई कलकत्ता महामार्गा क्रं 06 नविन ( 53) वर असलेले ग्राम बामणी खडकी. देवपायली. मोगरा. राजगूडा. मंदीटोला. खडकी नाला. डोंगरगांव. सालेधारणी. शेंडा.कोयलारी.दलली ह्या गावाच्या नाल्यातुन दीवस रात्र रेती ची ट्रॅक्टर च्य सहाय्याने रेती ची चोरी होत आहे सदर रेती ही गावातून पर […]

Continue Reading

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? ‌

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? ‌ *याप्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी ** ‌ सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या नाल्यासह तालुक्यातील वनविभागाचे अन्य नाल्यातील शेकडो ट्रिप रेती दिवसा व रात्रीच्या सुमारास उपसा करून रेती चोरट्यांनी वाहतूक करून लंपास केली आहे.मात्र याकडे वनविभागाचे अधिकारी […]

Continue Reading

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे करण्यात आले लोकार्पण . सडक अर्जुनी *विशेष म्हणजे… परिसरातील जनतेला लोकार्पण सोहळ्याची माहिती न देता व पत्रिका न काढता कोणत्याही वृत्तपत्रात माहिती न देता तालुक्यातील पत्रकारांनाही न बोलवता करण्यात आला एवढा मोठा लोकार्पण सोहळा* गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौन्दड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीचे ई – […]

Continue Reading

सडक अर्जुनी चे तलाठी कार्यालयं खुलते 12 वाजता शाळकरी मुलांचे. शेतकऱ्यांचे हाल चे बेहाल

सडक अर्जुनी चे तलाठी कार्यालयं खुलते 12 वाजता शाळकरी मुलांचे. शेतकऱ्यांचे हाल चे बेहाल सडक अर्जुनी= नगरपंचायत असलेली सडक अर्जुनी शहरातील असलेले नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या तलाठी कार्यालय दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ला शाळकरी व शेतकरी तलाठी कार्याला गेले असते तलाठी कार्यालय बारा वाजता उघडण्याची तलाठी यांनी सांगितले नगरपंचायत असलेल्या शहरातील तलाठी कार्यालय बारा वाजता […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

शिवरायांचे विचार आचरणात आणा. आमदार राजकुमार बडोले

शिवरायांचे विचार आचरणात आणा. आमदार राजकुमार बडोले कोकणा/जमी ता. सडक अर्जुनी (१९ फेब्रुवारी ) कोकण/जमी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार तथा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मनोगत व्यक्त करताना आमदार राजकुमार बडोले यांनी शिवरायांच्या आदर्श कार्याचे स्मरण करुन त्यांच्या आदर्शवत कारभारास डोळ्यासमोर ठेऊन जनतेसाठी कार्य करण्याचा […]

Continue Reading

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री बाबासाहेब पाटील

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री बाबासाहेब पाटील • प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा • पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण गोंदिया, दि.26 : समृद्ध भारत-विकसित भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत व तसा संकल्पही त्यांनी केला आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सदैव प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांचा संकल्प […]

Continue Reading