ग्रामपंचायत बाम्हनी खडकी मध्ये आठ महिन्या पासुन पेतता गाडूळ पाणी जनतेच्या आरोग्य ची काळजी घेणार कोण
सडक अर्जुनी= जलजीवन मिशन अंतर्गत पावसाड्या पूर्वी संपुर्ण गावात पाईप लाईन चे काम करण्यात आले पण कोणत्याही वार्डत गावकऱ्यांना सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही आज दि 10 सप्टेंबर ला जिल्हा परिषद शाळेत आमसभेचे आयोजन सरपंच यांनी केले होते पण जागा कमी होत असल्यामुळे सदर आम सभा हि गणपती मूर्तीच्या पेंडाळ मध्ये घेण्यात आली आमसभे मध्ये […]
Continue Reading
