कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करून कामाला लागावे . आमदार मनोहर चंद्रिकापुरे

कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करून कामाला लागावे . आमदार मनोहर चंद्रिकापुरे सडक अर्जुनी = आगामी काळात विधानसभेची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बुथ अधिक मजबूत कसा करता येईल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणूक जिंकणे निश्चितच सुलभ होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ मजबूत कसा […]

Continue Reading

शिवसेना युवसेना च्या आंदोलनाला अखेर यश

शिवसेना युवसेना च्या आंदोलनाला अखेर यश अखेर अग्रवाल ग्लोबल कंपनीने देवपायली मध्ये दिला मोगरा गावात जाण्याचा मार्ग ग्रामवासीयांनी मानले शिव सेना . युवा सेना चे आभार सडक अर्जुनी= वारंवार अग्रवाल ग्लोबल कंपनी ला निवेदन देहून सुद्धा अग्रवाल कंपनी चे लोक स्वतःच्या मनमानी कारभार मुळे जनतेचा त्रास देत असताना शिवसेना युवा सेना च्या लक्ष्यात येताच युवा […]

Continue Reading

खासदार डॉ .प्रशांत पडोळे यांना जन्मदिनाच्या दिल्या शुभेच्छा

भंडारा = भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या जन्मदिना निमित्त पुष्पगुच्छ देहुन शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळेस राजेश नंदागवली. रविंद्र पांचभाई. शंकर मेंढे. साहेबराव पंचभाई. देवचांद शिवणकर उपस्थीत होतें

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांचा स्तुत्य उपक्रम मुरदोली फाटयाजवळील धोकादायक वळण केले सुरक्षीत

डूग्गीपार पोलीसांचा स्तुत्य उपक्रम मुरदोली फाटयाजवळील धोकादायक वळण केले सुरक्षीत डूगगीपार पोलिसांची जानते कडून प्रशांस्या सडक अर्जुनी= कोहमारा ते गोंदिया जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 वर मुरदोली फाटयाजवळील वळणावर पावसाळयामुळे रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणावर गवत व झाडे-झुडपे वाढल्याने येणा-या जाणा-या वाहनांच्या चालकांना समोरील वाहन दिसत नसल्याने सदर वळण हे अपघाताला आमंत्रण देणारे बनत चालले होते. […]

Continue Reading

आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभमिळविण्याकरिता पालक मेळाव्याचे आयोजन

आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभमिळण्याकरता पालक मेळाव्याचे आयोजन सडक अर्जुनी = शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या वतीने Parental Involvement through Management Committees in Govt Ashram School & EMRS या योजनेच्या अनुषंगाने पालक मेळावा आयोजित करण्यात आला. प्रसंगी पालकांनी भरघोस […]

Continue Reading

शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यांना डुग्गीपार पोलीसांचा दणका

पोलीस स्टेशन डुग्गीपार दिनांक 24/09/2024 शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यांना डुग्गीपार पोलीसांचा दणका सडक अर्जुनी= शालेय परिसराच्या 100 यार्ड परिसरात तंबाखुजन्य पदार्थ व सिगारेट विक्री करणा-या मौजा सौंदड, बिर्री, खजरी, केसलवाडा, सडक/अर्जुनी, घटेगाव, चिचटोला, पांढरी व बाम्हणी अशा एकुण 20 पानठेला चालकांवर डुग्गीपार पोलीसांनी कारवाई केली असून तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहे. सदरची कारवाई […]

Continue Reading

आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाची भूमिपूजन

सडक अर्जुनी तालुक्यातील भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चांद्रिका पुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रिका पुरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. हा मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले. आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जे जे आपल्याला शक्य झाले ती बरीच कामे आपण […]

Continue Reading

वीज पडून हजारो कोंबड्यांचा मृत्यू . सडक अर्जुनी तालुक्यांतील रेंगेपार दल्ली येथिल घटना

सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथील घटना सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथे 22 रोजी रात्र दरम्यान आलेल्या वादळीवारा सह विजेच्या प्रभावाने ताराचंद यशवंत डोंगरवार रा . रेंगेपार दल्ली यांच्या दिव्यांका ,नामक पोल्ट्री फार्म वर वीज पडल्याने या घटनेत हजारो कॉकलर कोंबड्या व त्यांच्या पिल्लूंच्या मृत्यू झाल्याची घटना रात्री 2 वाजे च्या सुमारास घडली . […]

Continue Reading

गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी मध्ये संपन्न

आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोज शनिवार ला वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गोंदिया यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी इथे श्री. महादेवजी सलामे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेमध्ये दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीबाबद देवरी विधानसभा व अर्जुनी/मोर […]

Continue Reading

२२ तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार

सडक अर्जुनी – महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना बळकटीकरण व सक्षमकरणासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. मुख्यमत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रती वर्ष ३ गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. गॅस सिलेंडर ची थेट रक्कम महिलांच्या खाते जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रूपये प्रती महिने खात्यात जमा करण्यात येणार आहेत. […]

Continue Reading