माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त* *. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम

*माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त* *. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन* सडक अर्जुनी= गोंदिया जिल्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोबतच आमदार राजकुमार बडोले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व सायंकाळी […]

Continue Reading

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन सडक अर्जुनी= मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केला. कडाक्याची ऊन, पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही. परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या […]

Continue Reading

शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाला 24 तास विद्युत पुरवठा द्या  खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची मागणी

शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाला 24 तास विद्युत पुरवठा द्या खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बाबासाहेब पाटील, यांच्या कडे मागणी गोंदिया = जिल्हाच्या आणि मतदार संघातील समस्या निकाली काढण्यासाठी आज प्रत्यक्ष आढावा बैठकीत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी चर्चा केली, शेतकऱ्यांच्या उन्हाळी भातपिकासाठी 24 तास लाईन […]

Continue Reading

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट सडक अर्जुनी= सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी खडकी परिषारतील 13 ते 14 गावातली लाईट ला ग्रहण लागले आहे मागील 20 दिवसा पासून विजेचा लपंडाव सूरू आहे सरकारच्या धोरणाने शेतकरच्या जीवाशी खेळणे सूरू केले आहे शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकार्याचे […]

Continue Reading

सरकारी वेतन नोकरी की गॅरंटी. स्कूल मैं कम, संस्थापक के घरेलु मजदूर के रुप मैं करणा होगा काम घर के निजी काम नहीं किये, तो रोका जायेंगा पेमेंट. इन्कम टॅक्स मैं आयेंगी रुकावट ऐशी दी जाती है धमकी सडक अर्जुनी

सरकारी वेतन नोकरी की गॅरंटी. स्कूल मैं कम, संस्थापक के घरेलु मजदूर के रुप मैं करणा होगा काम घर के निजी काम नहीं किये, तो रोका जायेंगा पेमेंट. इन्कम टॅक्स मैं आयेंगी रुकावट ऐशी दी जाती है धमकी सडक अर्जुनी मुन्नासिंह ठाकूर भाग क्रं 01 तहसील के कही आश्रम स्कूल के संस्थापक अपणे कर्मचारी की […]

Continue Reading

रेती चोरावर तात्काळ कारवाई तहसीलदार प्रेरणा कटरे यांची कारवाई

रेती चोरावर तात्काळ कारवाई तहसीलदार प्रेरणा कटरे यांची कारवाई सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र खटकी बामणी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या रेती घाटातून जप्त करून सडक अर्जुनी तहसील कार्यालयात लावण्यात आले. ट्रॅक्टर मालक राजेश कोरे, सुरेश कोरे, यांचे दोन ट्रॅक्टर जमा करून 10 लाखाच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आला. या कारवाईत तलाठी उमेश रहांगडाले, […]

Continue Reading

नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ रुग्णांना फळवाटप  सडक अर्जुनी.

.नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ रुग्णांना फळवाटप सडक अर्जुनी. येथील नीलकमल स्मृती फौंडेशन च्या वतीने आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या कडून नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ सोमवारी (ता.१०) स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रशेखर मेश्राम,आरोग्य परिचारिका पौर्णिमा वासनिक, आरोग्य परिचारिका अश्विनी थोरात, आरोग्य परिचारिका योगिता मेंढे, आरोग्य सेविका करुणा […]

Continue Reading

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी सौंदड: जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने ८ मार्च रोजी सौंदड येथील शिवमंदिर परिसरात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात २०० हून अधिक महिलांनी विविध […]

Continue Reading

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्य विषयावर वेधले विधानसभेचे लक्ष्य रिक्त पदभरती, नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले कॅन्सरच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्य विषयावर वेधले विधानसभेचे लक्ष्य रिक्त पदभरती, नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले कॅन्सरच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ मुंबई येथे सुरू असून राज्याचे माजी मंत्री तसेच अर्जुनी […]

Continue Reading

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? ‌

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीची चोरी; आशिर्वाद कुणाचे? ‌ *याप्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी ** ‌ सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या नाल्यासह तालुक्यातील वनविभागाचे अन्य नाल्यातील शेकडो ट्रिप रेती दिवसा व रात्रीच्या सुमारास उपसा करून रेती चोरट्यांनी वाहतूक करून लंपास केली आहे.मात्र याकडे वनविभागाचे अधिकारी […]

Continue Reading