अपघातग्रस्तांना आमदार राजकुमार बडोले यांनी दाखवली माणुसकीची जाणीव.
अपघातग्रस्तांना आमदार राजकुमार बडोले यांनी दाखवली माणुसकीची जाणीव. सडक अर्जुनी= मुरदोली-मुंडीपार रस्त्यावर काही दिवसांपूर्वी दोन दुचाकींची भीषण धडक होऊन अपघात घडला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. अपघाताच्या काही वेळानंतर त्या मार्गावरून प्रवास करत असलेले आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी प्रसंगावधान राखून आपली गाडी थांबवली व जखमींच्या मदतीसाठी पुढे आले. अपघाताची […]
Continue Reading
