डॉ .सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ .सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी प्रहार जनशक्ती पक्ष ,परिवर्तन महाशक्ती व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांचे संयुक्त विधानसभा क्षेत्राचे अधिकृत लोकप्रिय युवा उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौरा मतदार संघातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातून सुरू करण्यात आला. तर दुसऱ्या दिवसाचा प्रचार दौरा चिखली व सौदड जी प. क्षेत्रातून करण्यात […]
Continue Reading
