डॉ .सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रचार शुभारंभ आज पासून

डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रचार शुभारंभ आज पासून सडक अर्जुनी= युवा नेतृत्व आपल्या हक्काचा माणूस ह्या नावांनी मोरगाव अर्जुनी 063 विधान सभा क्षेत्रामध्ये आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्पित .प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महासक्ती अर्जुनी मोरगाव .विधानसभा 063 चे लोकप्रिय अधिकृत उमेदवार डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रचार दौरा शुभारंभ सकाळी […]

Continue Reading

मोरगाव अर्जुनी सीट पर बागी उम्मीदवार बिगाड़ सकते हैं खेल .पाच महारथियों के बीच होगा महा मुकाबल

मोरगाव अर्जुनी सीट पर बागी उम्मीदवार बिगाड़ सकते हैं खेल  पाच महारथियों के बीच होगा महा मुकाबल कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस दोनों ही उम्मीदवारों की चिंताए बड़ी 2019 मैं वंचीत बहुजन आघाडी से डॉ अजय संभाजी लांजेवार ने 26000 मत लेकरं बडोले को हार का मुकाबला करना पडा  था                 2024 […]

Continue Reading

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत   सडक अर्जुनी= . मौजा लेंडेपार/ मुरपार येथील दिलीप धोंडू टेकाम (५०)हे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. वन विभागाकडून त्यांना पाच लाख रुपयाचे मदत मिळाली आहे, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन देवचंद तरोने यांनी जखमी व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबातील सभासदांना धनादेश स्वाधीन केले. यावेळी क्षेत्र सहायक […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश पंचभाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश पंचभाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल   *सडक अर्जुनी:* ६३-अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिनेश रामरतन पंचभाई यांनी सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगांव येथील उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिनेश पंचभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. […]

Continue Reading

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्ष प्रवेश

सडक अर्जुनी भारतीय जनता पक्षाचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार  बडोले यांनी 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ह्या पक्षात पक्ष प्रवेश करून उमेदवारी जाहिर करण्यात आली …? सुत्र

Continue Reading

सडक अर्जुनी मध्ये धम्म मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न लाखों च्या संख्येने समाज बांधवांची गर्दी

सडक अर्जुनी मध्ये धम्म मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न लाखों च्या संख्येने समाज बांधवांची गर्दी सडक अर्जुनी= धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या सुभ प्रभावर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय समोरील पटांगण सडक अर्जुनी इथे भव्य धम्म मेळावा .भोजनदान . धम्म मेळावा निमित्त महापरिन पाठ .प्रबोधन […]

Continue Reading

मंगळवारी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची सडक अर्जुनी शहरात जाहीर सभा.

मंगळवारी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची सभा. सडक अर्जुनी. अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालया समोरील पटांगणावर मंगळवारी (ता. 22) सकाळी 10 वाजता राष्ट्रीय प्रबोधणकार अनिरुद्ध शेवाळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच एस सी, एस टी,ओबीसी,भटके विमुक्त, अल्प संख्यांकाचे हक्कासाठी दुपारी 12 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय […]

Continue Reading

महामार्गवरील उडणाऱ्या धुळामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात अपघाताची शक्यता…?

महामार्गवरील उडणाऱ्या धुळामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात अपघाताची शक्यता…? अग्रवाल कंपनी ची लापरवाही आणि वाहन चालकांना होतोय त्रास… सडक अर्जुनी= राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर अग्रवाल कंपनी तर्फे उड्डाणपुलाचे काम 2 वर्षभरापासून सुरु आहे. मात्र अग्रवाल कंपनी च्या लापरवाही मुळे सातत्याने नित्कृष्ट दर्जाचे काम होत असून, महामर्गावर धुळाचे साम्राज्य बघायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना समोरचा रस्ता […]

Continue Reading

ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा. सडक अर्जुनी.

ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा. सडक अर्जुनी. नामदार उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी, वकील संघ व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. […]

Continue Reading

केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन

केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन सडक अर्जुनी=  महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी द्वारा तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यामध्ये शासकीय आश्रम शाळा शेंडा ,शासकीय आश्रम शाळा ईडदा, अनुदानित आश्रम शाळा देवलगाव,गोठणगाव,केसोरी,खडकी बामणी,शिरेगावबांध,धाबे पवनी या आठ शाळेतील […]

Continue Reading