सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन. रमेश चुऱ्हे यांना मातृशोक.
सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन. रमेश चुऱ्हे यांना मातृशोक. सडकअर्जुनी दि.३. सौंदड येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे तसेच पत्रकार भामा चुऱ्हे यांच्या मातोश्री कलाबाई बबनलाल चुऱ्हे,यांचे आज(दि.३.)पहाटे २.३० वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समय त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पाच मुले,एक मुलगी,स्नुषा,नातवंडे व आप्तस्वकीय असा बराच मोठा परिवार आहे. […]
Continue Reading
