श्रीराम नगर येथे 60 लक्ष रू बांधकामाचे भूमिपूजन

श्रीराम नगर येथे 60 लक्ष रू बांधकामाचे भूमिपूजन सडक अर्जुनी = तालुक्यातील श्रीरामनगर येथे आज दिनांक 15 डिसेंबर रोज मंगळवार ला 60 लाख रुपये च्या मंजुरीचे कामाची भूमिपूजन श्रीराम नगर येथील सरपंच रत्नमाला किशोर शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे यावेळी ग्रामपंचायत कार्यालय चे ग्रामपंचायत सदस्य राजू हेमने कविता वाढवे लीना मळकाम माजी सरपंच भरतजी […]

Continue Reading

दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा.

दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा. सडक अर्जुनी. उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी न्यायालयात शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरिता चौथ्या […]

Continue Reading

सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..!!

सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..!! सडक अर्जुनी मा. उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी तसेच पक्षकारांनमधे […]

Continue Reading

मोरगाव अर्जुनी सीट पर बागी उम्मीदवार बिगाड़ सकते हैं खेल .पाच महारथियों के बीच होगा महा मुकाबल

मोरगाव अर्जुनी सीट पर बागी उम्मीदवार बिगाड़ सकते हैं खेल  पाच महारथियों के बीच होगा महा मुकाबल कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस दोनों ही उम्मीदवारों की चिंताए बड़ी 2019 मैं वंचीत बहुजन आघाडी से डॉ अजय संभाजी लांजेवार ने 26000 मत लेकरं बडोले को हार का मुकाबला करना पडा  था                 2024 […]

Continue Reading

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत   सडक अर्जुनी= . मौजा लेंडेपार/ मुरपार येथील दिलीप धोंडू टेकाम (५०)हे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. वन विभागाकडून त्यांना पाच लाख रुपयाचे मदत मिळाली आहे, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन देवचंद तरोने यांनी जखमी व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबातील सभासदांना धनादेश स्वाधीन केले. यावेळी क्षेत्र सहायक […]

Continue Reading

केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन

केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन सडक अर्जुनी=  महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी द्वारा तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यामध्ये शासकीय आश्रम शाळा शेंडा ,शासकीय आश्रम शाळा ईडदा, अनुदानित आश्रम शाळा देवलगाव,गोठणगाव,केसोरी,खडकी बामणी,शिरेगावबांध,धाबे पवनी या आठ शाळेतील […]

Continue Reading

उपविभागीय कार्यालयात वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप

उपविभागीय कार्यालयात वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप अर्जुनी मोरगाव बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे वन हक्क पट्ट्याचे वाटप काल तारीख 7 रोजी उपविभागीय कार्यालय अर्जुन मोरगाव येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते , अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मागील बऱ्याच वर्षापासून वन जमिनीवर ज्या शेतकऱ्यांनी आपला हक्क बजावून जमीन […]

Continue Reading

अखेर गोंदिया जिल्हा परिषदेत बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात.

अखेर गोंदिया जिल्हा परिषदेत बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात. पडताळणीसाठी मेडिकल बोर्डात केले रेफर. सडक अर्जुनी= 12/10/2024 बोगस अपंग प्रमाणपत्र बनवून नौकरी मिळवलेले बरेच कर्मचारी गोंदिया जिल्ह्यात सुद्धा आहेत. त्यापैकी काही शिक्षक सुद्धा दिव्यांग खोटे प्रमाणपत्र घेऊन शिक्षक लागले आहेत तर काहींनी बदल्या/ प्रमोशन व्हावे म्हणून खोटे प्रमाणपत्र ‌बनवले. अशा बोगस अपंग शिक्षकांची तक्रार प्राथमिक […]

Continue Reading

शशीकरणं मंदीरात देवदशरां निमित्त भाविकांची अलोट गर्दी योगिराज धूनीवाले बाब सेवा समिती कडून महाप्रसाद वितरण

शशीकरणं मंदीरात देवदशरां निमित्त भाविकांची अलोट गर्दी योगिराज धूनीवाले बाब सेवा समिती कडून महाप्रसाद वितरण यात्रेच्या निमित्त लाखो भाविकांची अलोट गर्दी सत्यकरणं बाबा की जय. योगीराज धुनीवाले बाबा की जय. राणी माता कि जयकारे ने दुंमदुमली यात्रा सडक अर्जुनी= तालुक्यातील जागृती शिसीकरणं देवस्थान विराजित योगीराज धूनीवाले सेवा समितीच्य वतीने देवदसरा निमित्त भव्य यातेचे आयोजान 07 […]

Continue Reading

नितीमान समाज निर्मितीसाठी बुद्धाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही आ.मनोहर चंद्रिकापुरे

नितीमान समाज निर्मितीसाठी बुद्धाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही आ.मनोहर चंद्रिकापुरे गौतम बुद्धाच्या अस्थि कलस महायात्रेला हजारो नागरिकांची उपस्थिती सडक अर्जुनी = तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वे आपल्या जीवनात आणण्याची गरज आहे. पंचशीलाचेआचरण करून जे जगले ते मोठे होऊन यशस्वी झाले. आपले आचरण शुद्ध झाले पाहिजे. विचारांची शिदोरी घेऊन जो नतमस्तक होतो […]

Continue Reading