अखेर गोंदिया जिल्हा परिषदेत बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात.
अखेर गोंदिया जिल्हा परिषदेत बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात. पडताळणीसाठी मेडिकल बोर्डात केले रेफर. सडक अर्जुनी= 12/10/2024 बोगस अपंग प्रमाणपत्र बनवून नौकरी मिळवलेले बरेच कर्मचारी गोंदिया जिल्ह्यात सुद्धा आहेत. त्यापैकी काही शिक्षक सुद्धा दिव्यांग खोटे प्रमाणपत्र घेऊन शिक्षक लागले आहेत तर काहींनी बदल्या/ प्रमोशन व्हावे म्हणून खोटे प्रमाणपत्र बनवले. अशा बोगस अपंग शिक्षकांची तक्रार प्राथमिक […]
Continue Reading
