नवेंगावबांध-कोहमारा रोडवर अपघात चिखली गावाजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक

नवेंगावबांध-कोहमारा रोडवर अपघात चिखली गावाजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक नवेगावबांध : कोहमारा रोडवर चिखली गावाजवळ आज (२७ ऑगस्ट २०२५) सकाळी साधारण ६ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हैदराबादवरून छत्तीसगडला जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सला (क्रमांक CG08 3720) मागून ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात महिला, पुरुष प्रवाश्यांसह एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश असल्याचे समजते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी […]

Continue Reading

आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद

अनोळखी महीलेचा खून करुन मृतदेह खजरी च्या जंगलात फेकणा-या व तिच्या मुलाची विक्री करणा-या अज्ञात आरोपीस त्याचे साथीदारासह कसलाही सुगावा नसतांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहीतीच्या आधारे निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हयाचा उलगडा आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद सडक अर्जुनी=  दिनांक ०३/०८/२०२५ रोजी ग्राम खजरी शेतशिवारात एक अनोळखी महीला […]

Continue Reading

प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना वडिलांचा त्या महिलेवर आरोप

प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना वडिलांचा त्या महिलेवर आरोप साकोली = मुलां पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही मन मात्र मन राहिली ज्या आई वडिलांनी ज्या मुलीला जन्म दिला त्या मुलीची इच्छा होती की आई बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे […]

Continue Reading

योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम सडक अर्जुनी/ देवरी  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी व पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय गौरव वर्षानिमित्त आणि दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी युवक- युवतींसाठी प्रात्यक्षिक पोलीस भरती स्पर्धेचे आयोजन 3 ऑगस्ट 2025 ला तालुका क्रीडा संकुल देवरी […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त सडक अर्जुनी/ गोंदिया .तक्रारदार सौ. सविता विष्णू पटेल वय ४३ वर्ष रा. डब्लिंग कॉलनी गोंदिया जि गोंदिया यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रार दिली कि दिनांक […]

Continue Reading

डुगगीपार पोलिसांची अमली पदार्थ विरोधात जनजागृती बाईक रॅली 

डुगगीपार पोलिसांची अमली पदार्थ विरोधात जनजागृती बाईक रॅली  सडक अर्जुनी=  सद्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरु असून दिनांक 15/08/2025 रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात 11/00 वा. ते 12/00 वा. दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, रॅलीमध्ये पोस्टर/बॅनर द्वारे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे […]

Continue Reading

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. सडक अर्जुनी, दि. 15 ऑगस्ट 2025 आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदविला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, जनसंपर्क कार्यालय तसेच गिऱ्हेपुंजे पब्लिक स्कूल या ठिकाणी […]

Continue Reading

शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. – आमदार राजकुमार बडोले कृषी विभागाच्या योजनांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना.

शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. – आमदार राजकुमार बडोले कृषी विभागाच्या योजनांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना. सडक अर्जुनी (दि. ०७ ऑगस्ट २०२५) – भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय सभागृह, सडक अर्जुनी येथे शाश्वत शेती दिन आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठक आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत संपन्न […]

Continue Reading

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कोहमारा येथे दिनांक 04 ऑगस्ट रोजी सोमवारला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारा संचालित आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या आरोग्य तपासणी शिबीरासाठी सडक अर्जुनी तालुक्यातून कोहमारा […]

Continue Reading

पंचायत समिती सडक अर्जुनी चे ए पी ओ हरीश कटरे यांना निलंबित करा

पंचायत समिती सडक अर्जुनी चे ए पी ओ हरीश कटरे यांना निलंबित करा शेतकऱ्यांची मागणी सडक अर्जुनी = तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गाईचे गोठे तयार केले . सन 2021 ते 2025 मध्ये तयार होणाऱ्या गोठ्याचे अनेक दिवस निधी नसल्याने पैसे मिळण्यास आधीच विलंब होत असताना काही अल्पसा निधी […]

Continue Reading