सडकअर्जुनीत उद्या सकाळी ग्रुप वर्कआऊट व मार्गदर्शन सत्राचे आयोजन फिटनेसबरोबरच सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश

सडकअर्जुनीत उद्या सकाळी ग्रुप वर्कआऊट व मार्गदर्शन सत्राचे आयोजन फिटनेसबरोबरच सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश सडकअर्जुनी, = ता. सडकअर्जुनी: आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी सडकअर्जुनी येथे उद्या दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता ग्रुप वर्कआऊट व मार्गदर्शन सत्राचे आयोजन जागतिक सल्लागार श्री दिनेश मारवाडे असिस्टंट पोलिस सब इन्स्पेक्टर यांनी केला आहे. या उपक्रमाद्वारे […]

Continue Reading

अवसरवादी लोकप्रतिनिधी; शशिकरण देव दसऱ्याला दाखविली पाठ योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट व मानश विजूभाऊ गहाने यांनी दिली महाप्रसाद

अवसरवादी लोकप्रतिनिधी; शशिकरण देव दसऱ्याला दाखविली पाठ योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट व विजूभाऊ गहाने यांनी दिली महाप्रसाद सडकअर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शशिकरण देवस्थान हे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. पिढ्यान् पिढ्या या ठिकाणी भगवान भोलेनाथाची पिंड व शशिकरण बाबा व योगीराज धुनीवाले बाबा हे विराजमान आहेत. […]

Continue Reading

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप गोंदिया= तालुक्यातील मोरगाव (अर्जुनी) परिसरातील सुरगाव चावटी गावात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ दररोज गावात शिरत असून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघ दिसल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात […]

Continue Reading

नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत

नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत नैनपूर (ता. सडक /अर्जुनी) ⬤ अंगणवाडीमध्ये ज्यांना अन्न मिळते ते भिकारी आहेत. अश्या शब्दात नैंनपुर येथील अंगणवाडी सेविका पौर्णिमा चुटे यांनी सकस आहार घेणाऱ्या लहान मुले व स्तनदा माताना बोलल्याने, गावातील लहान मुले व महिला गेल्या […]

Continue Reading

नैनपूर / डूगगीपार गावातील अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी

नैनपूर/ डूग्गीपार अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डूग्गीपार गावात अंगणवाडी सेविकेच्या वर्तनावरून संतापाचा भडका उडाला आहे. गावकऱ्यांनी तिच्या तातडीच्या निलंबनाची मागणी केली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की सेविका महिलांना “तुम्ही भिकारी आहात का?” अशा अवमानकारक शब्दात बोलते. शासन आहार परवडत नाही, अंडी महाग झाली आहेत, अंगणवाडीतील […]

Continue Reading

सडक अर्जुनीत राधे राधे ब्रिक्स फॅक्टरीचे भव्य उद्घाटन

सडक अर्जुनीत राधे राधे ब्रिक्स फॅक्टरीचे भव्य उद्घाटन सडक अर्जुनी : शहरातील उद्योग क्षेत्राला नवे बळ देणारी राधे राधे ब्रिक्स फॅक्टरी याचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे. हा सोहळा शेंडा रोड, ग्रामीण रुग्णालयासमोर येथे आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक, मान्यवर व व्यावसायिक वर्गात या […]

Continue Reading

मधमाशीच्या दंशामुळे इसमाचा मृत्यू

मधमाशीच्या दंशामुळे इसमाचा मृत्यू सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पुतडी गावात एका 65 वर्षीय इसमाचा मधमाशीच्या दंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृताचे नाव सीमाजी सिताराम झोडे (वय 65) असे असून ते पुतडी येथील रहिवासी होते. अचानक मधमाशीने हल्ला केल्याने त्यांची प्रकृती बिघडली प्रथम उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा […]

Continue Reading

सात तासांचा सडक अर्जुनी शहरात अंधार : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सात तासांचा सडक अर्जुनी शहरात अंधार : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सडक अर्जुनी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच नुकतेच तब्बल सात तासांपर्यंत शहर अंधारात बुडाले. या घटनेने नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 🔹 अंधारामुळे ठप्प झालेले शहर सकाडच्या 4 वाजता […]

Continue Reading

वॉर्ड क्र. 2 मधील पाणीपुरवठा ठप्प – ग्रामपंचायतीच्या लापरवाहीबद्दल ग्रामस्थांचा संताप

वॉर्ड क्र. 2 मधील पाणीपुरवठा ठप्प – ग्रामपंचायतीच्या लापरवाहीबद्दल ग्रामस्थांचा संताप सडक अर्जुनी= महामार्ग क्र 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम ब्राह्मणी खडकी येथील वॉर्ड क्र. 2 मध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ तुटल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नळ तुटलेला असून सतत पाणी वाया जात आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीकडून दुरुस्तीची […]

Continue Reading

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. सडक अर्जुनी, दि. 15 ऑगस्ट 2025 आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदविला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, जनसंपर्क कार्यालय तसेच गिऱ्हेपुंजे पब्लिक स्कूल या ठिकाणी […]

Continue Reading