तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी  एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]

Continue Reading

बाम्हणी खडकी मैं जल जीवन मिशन पाणी टाकी का अधुरा काम पुरा काम होणे का लगा बॅनर लाखों रुपये की अफरातफरी दोषी ठेकेदार ओर समिती पर कारवाही करणे की ग्राम की जनता की मांग सडक अर्जुनी तहसिल मैं 40 कोटी जलजीवन मिशन पर हो राह खर्च चौकशी की मांग सडक अर्जुनी= मुन्ना सिंह ठाकूर   […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन सडक अर्जुनी= मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केला. कडाक्याची ऊन, पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही. परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या […]

Continue Reading

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट

बाम्हनी खडकी परिसरात लोडशेटीग मुळे हजारो हेक्टर धान उत्पन्न धोक्यात दर तासाला दररोज जाते लाईट सडक अर्जुनी= सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी खडकी परिषारतील 13 ते 14 गावातली लाईट ला ग्रहण लागले आहे मागील 20 दिवसा पासून विजेचा लपंडाव सूरू आहे सरकारच्या धोरणाने शेतकरच्या जीवाशी खेळणे सूरू केले आहे शेतीला वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकार्याचे […]

Continue Reading

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे करण्यात आले लोकार्पण . सडक अर्जुनी *विशेष म्हणजे… परिसरातील जनतेला लोकार्पण सोहळ्याची माहिती न देता व पत्रिका न काढता कोणत्याही वृत्तपत्रात माहिती न देता तालुक्यातील पत्रकारांनाही न बोलवता करण्यात आला एवढा मोठा लोकार्पण सोहळा* गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौन्दड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीचे ई – […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..!!

सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..!! सडक अर्जुनी मा. उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी तसेच पक्षकारांनमधे […]

Continue Reading

शिवशाही बस चा भीषण अपघातात 10 ते 12 प्रवाशांचां मृत्यू

सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम खजरी डव्वा गावा जवळ आज दिनांक 29 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास 1 वाजता भंडारा वरूण गोंदियाकडे प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस क्रा MH 09 Emb1273 चा भीषण अपघात झाला हा अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी डव्वा गावा जवडा झालं प्राप्त माहितीनुसार ह्या अपघातामध्ये 10 […]

Continue Reading

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत   सडक अर्जुनी= . मौजा लेंडेपार/ मुरपार येथील दिलीप धोंडू टेकाम (५०)हे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. वन विभागाकडून त्यांना पाच लाख रुपयाचे मदत मिळाली आहे, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन देवचंद तरोने यांनी जखमी व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबातील सभासदांना धनादेश स्वाधीन केले. यावेळी क्षेत्र सहायक […]

Continue Reading