घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन.

घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन. सडक अर्जुनी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या सौजन्याने तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व सेवकांच्या सहकार्याने घाटबोरी/ कोहळी येथे दि. 17 डिसेंबर 2024 ला मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वासुदेव पडोळे नागपूर यांचे […]

Continue Reading

बाम्हनी खडकी मध्ये आज मंडई चे आयोजन

बाम्हनी खडकी मध्ये आज मंडई चे आयोजन सडक अर्जुनी= दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्दा तालुक्यांतील ग्राम बाम्हानि खडकी मध्ये युग प्रवर्तक नाट्य कला मंडळ बामणी खडकी च्या सौजणन्याने दर वर्षी तिन अंखी नाट्य मोफत दाखविण्यात येत असते ह्या वर्षी दि 12/12/2024 रोज गुरुवार ला तूच माझी सोभाग्यवती ह्या नाटकाचे मोफत आयोजन मंडळाने केले आहे […]

Continue Reading

निधन वार्ता

सडक अर्जुनी= श्री साई बाबा शिक्षनिक संस्था खुर्सिपार् चे संस्थापक स्वर्गवासी श्री मितारामजी बापूजी देशमुख पाटील मू. खुर्शीपार् यांचा दी :11/12/2024 ला 11:45 ला स्वर्गवास झालं त्याच्या मागे तिन मुले. एक मुलगी. नातू नातवंडं व बराच मोठा अल्प परीवार आहेः निधनाची महिती परीसरात मिळताच सम्पूर्ण परीसरात शोककळा पसरली आहे अंत विधि दी : 12/12/2024 ला […]

Continue Reading

बाम्हणी खडकी मध्ये श्रीमद भागवत सप्ताह प्रारंभ

बाम्हणी खडकी मध्ये श्रीमद भागवत सप्ताह प्रारंभ सडक अर्जुनी= विश्र्वशंत समागम सेवा मंडळ बामणी खडकी च्या सोजैन्याने आज दि: 10 डिसेंबर पासून श्री मद भागवत सप्ताह ला सुरवात करण्यात आली ह. भ्. प. श्री संत महादेव देवारे महाराज यांच्या आमृत तुल्या बानी तून तीन दिवसीय भागवत सप्ताह ची सुरवात करण्यात आली ह्या कार्यक्रमात माजी सैनिक […]

Continue Reading

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये व्हावी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची लोकसभेत मागणी

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये व्हावी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची लोकसभेत मागणी नवी दिल्ली – गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण देशात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे काही महिलांचा मृत्यू देखील होत आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासह राज्याच्या ग्रामीण भागात या कर्करोगाच्या साध्या तपासण्यांची सूविधा उपलब्ध नाहीत, […]

Continue Reading

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु =अर्जुनी मोर तालुक्यातील कोरंबी टोला प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार= (अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे यांचे स्थानांतर) *मोरगाव अर्जुनी प्रतिनिधी:* अर्जुनी मोरगांव तालुक्यातील कोरभिटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला वसंता धनराज नैताम वय 33 वर्ष मुक्काम कोरंभिटोला हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला […]

Continue Reading

दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर

देवरी : दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर देवरी ( प्रहार टा : तालुक्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून देवरी आमगाव रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील मोडीवर दुचाकीचे आमोरासमोर धडक दिल्याने अपघात घडले असून यामधे ३ इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना गोंदिया रेफर केल्याची माहिती मिळाली आहे. यामधे श्याम आनंद फुरसूंगे 26 वर्ष, सलमान […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News December 3, 2024 अर्जुनी मोरगाव:- तालुक्यातील गोठणगाव, येथे १ डिसेंबर २०२४ला – धक्कादायक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एक ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. मुदुल रुपेश नंदेश्वर (वय ३ वर्षे) राहणार अरततोंडी(जुनी) तालुका कोकोळी जिल्हा गडचिरोली हा आपल्या […]

Continue Reading

शिवशाही बस चा भीषण अपघातात 10 ते 12 प्रवाशांचां मृत्यू

सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम खजरी डव्वा गावा जवळ आज दिनांक 29 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास 1 वाजता भंडारा वरूण गोंदियाकडे प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस क्रा MH 09 Emb1273 चा भीषण अपघात झाला हा अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी डव्वा गावा जवडा झालं प्राप्त माहितीनुसार ह्या अपघातामध्ये 10 […]

Continue Reading

संविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन

  संविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन सडक अर्जुनी  26 नोव्हेंबर संविधान दिवस तसेच मुंबई शहर येथे आतंकवादि हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरीक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशिय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया व एचडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याकरीता पोलीस स्टेशन […]

Continue Reading