युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. सुरज चव्हाण राष्ट्रवादी पार्टी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष
युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. सुरज चव्हाण राष्ट्रवादी पार्टी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सडक अर्जुनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा असा एक पक्ष आहे जो विकासाचे राजकारण करतो. प्रत्येक कार्यकर्त्यांची हीच भूमिका असली पाहिजे की, ज्या योजना आपल्या सरकारने आणल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. या मतदारसंघाचे आमदार यांनी […]
Continue Reading