प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु =अर्जुनी मोर तालुक्यातील कोरंबी टोला प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार= (अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे यांचे स्थानांतर) *मोरगाव अर्जुनी प्रतिनिधी:* अर्जुनी मोरगांव तालुक्यातील कोरभिटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला वसंता धनराज नैताम वय 33 वर्ष मुक्काम कोरंभिटोला हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला […]

Continue Reading

दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर

देवरी : दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर देवरी ( प्रहार टा : तालुक्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून देवरी आमगाव रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील मोडीवर दुचाकीचे आमोरासमोर धडक दिल्याने अपघात घडले असून यामधे ३ इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना गोंदिया रेफर केल्याची माहिती मिळाली आहे. यामधे श्याम आनंद फुरसूंगे 26 वर्ष, सलमान […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News December 3, 2024 अर्जुनी मोरगाव:- तालुक्यातील गोठणगाव, येथे १ डिसेंबर २०२४ला – धक्कादायक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एक ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. मुदुल रुपेश नंदेश्वर (वय ३ वर्षे) राहणार अरततोंडी(जुनी) तालुका कोकोळी जिल्हा गडचिरोली हा आपल्या […]

Continue Reading

शिवशाही बस चा भीषण अपघातात 10 ते 12 प्रवाशांचां मृत्यू

सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम खजरी डव्वा गावा जवळ आज दिनांक 29 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास 1 वाजता भंडारा वरूण गोंदियाकडे प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस क्रा MH 09 Emb1273 चा भीषण अपघात झाला हा अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी डव्वा गावा जवडा झालं प्राप्त माहितीनुसार ह्या अपघातामध्ये 10 […]

Continue Reading

संविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन

  संविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन सडक अर्जुनी  26 नोव्हेंबर संविधान दिवस तसेच मुंबई शहर येथे आतंकवादि हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरीक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशिय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया व एचडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याकरीता पोलीस स्टेशन […]

Continue Reading

उमेदवार पोहोचले क्रिकेटच्या ग्राउंड वर डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला शेवटच्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी

उमेदवार पोहोचले क्रिकेटच्या ग्राउंड वर डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला शेवटच्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे प्रहार जनशक्ती पक्ष तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी चे स्वतंत्र उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या आज प्रचार दौरा कार्यक्रम सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी […]

Continue Reading

श्री च्या प्रचारासाथी डॉ. रीता अजय लांजेवार यांनी पिंजून काडला शेंडा जी: प: क्षेत्र खडकी गावात फटाके फोडून जंगी स्वागत

श्री च्या प्रचारासाथी डॉ. रीता अजय लांजेवार यांनी पिंजून काडला शेंडा जी: प: क्षेत्र खडकी गावात फटाके फोडून जंगी स्वागत सडक अर्जुनी= मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांनी मोठ्या पक्षासी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला अपक्ष उभे असल्यामुळे डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांचा बोध चिन्ह दूरदर्शन टी.व्ही.आहेः यांच्या पत्नी श्री […]

Continue Reading

कष्टकरी ,कामकरी माणसाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे . बच्चू कडू निवडणूक प्रचारार्थ सडक अर्जुनीत बच्चू कडूच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद

कष्टकरी ,कामकरी माणसाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे . बच्चू कडू निवडणूक प्रचारार्थ सडक अर्जुनीत बच्चू कडूच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी माझ्या कष्टकरी , कामकरी गोरगरिबांच्या समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे. ज्या योजना मोठ्यांना मिळतात , त्या योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे . शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, मायबाप शेतकऱ्यांना न्याय देउन , […]

Continue Reading

नि:शुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा

नि:शुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा गोंदिया= दि. 10 नोव्हेंबर.माता रमाई बुध्दिझम परिणय ब्रम्हपुरी, यांच्या विद्यमाने रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. जनचेतना कर्णबधीर व मतीमंद निवासी विद्यालय, महात्मा फुले कॉलनी, नागपूर रोड, भंडारा येथे निःशुल्क बौद्धधम्मीय उपवर-वधू परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे विदर्भस्तरीय मेळाव्यात उपवर-वधूंचा परिचय होणार असून […]

Continue Reading

डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद अनेक गावात फटाक्याची अतिशय बाजी करून उमेदवाराचे स्वागत सडक अर्जुनी =

डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद अनेक गावात फटाक्याची अतिशय बाजी करून उमेदवाराचे स्वागत सडक अर्जुनी = प्रहार जनशक्ती पक्ष ,परिवर्तन महाशक्ती व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांचे संयुक्त विधानसभा क्षेत्राचे अधिकृत लोकप्रिय युवा उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौरा मतदार संघातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातून सुरू करण्यात आला. तर काल पासून अर्जुनी […]

Continue Reading