त्या अपघातातील जख्मीचे वाचविले प्राण सुखदेव सिंह ठाकूर यांचे होत आहे कौतुकसडक अर्जुनी= कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली जवळ दिनांक 24 जून 2025 ला दुपारी अंदाजे 2: 30 च्या दरम्यान कोमाऱ्यावरून देवरीच्या दिशेने जात असलेल्या चार चाकी वाहनाचा ग्राम देवपायली जवळ अपघात झाला अपघातातील जखमी अनोळखी ईस्मांना अपघातात जखमी महिला व पुरुष […]
Continue ReadingCategory: राजनीति
आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न.
आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न. सडक अर्जुनी : २३ जुन महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सडक […]
Continue Readingवरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार.
वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार. सडक अर्जुनी : अनिरुद्ध वैद्य ” येरे येरे पावसा, तुला देतो पैसा ” ही पारंपरिक साद सध्या सडक अर्जुनी तालुक्यात गुंजत आहे. मृग नक्षत्र संपत आला असतानाही पावसाचा पत्ता नाही. आषाढ महिन्याची चाहूल लागली तरीही […]
Continue Readingघरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्या; एसडीओ वरून शहारे यांना निवेदन उपोषणाला बसण्याचा इशारा
घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्या; एसडीओ वरून शहारे यांना निवेदन उपोषणाला बसण्याचा इशारा सडक अर्जुनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे सुचना करण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने गोंदिया व सडक अर्जुनी तालुक्यात तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी घाट निश्चित करून त्यांना रेती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय […]
Continue Readingगॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य
गॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य सडक अर्जुनी* अनिरुद्ध वैद्य काही वर्षांपासून गॅस सिलिंडरच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्याना पेलवत नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा शेत, जंगलाची वाट धरली आहे. सिलेंडर रिफील केला जातच नाही. महिलांना पावसात, उन्हातान्हात वणवण करत स्वयंपाकासाठी सरपण मिळविण्यासाठी […]
Continue Readingतो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!
तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]
Continue Readingडॉ. अजय संभाजी लांजेवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्ष प्रवेश
डॉ अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष प्रवेश तालुक्यांत चर्चेला उधाण सडक अर्जुनी= तालुक्यातील प्रत्येक वेळेस क चर्चेत असलेले डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष पवेश
Continue Readingडूगगीपार पोलिश स्टेशन ला ठाणेदार जीं.के.वनारे रुजू
डूगगीपार पोलिश स्टेशन ला ठाणेदार जीं.के.वनारे रुजू सडक अर्जुनी= महामार्गा क्रं 06 मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील डूगगीपार पोलिश स्टेशन चे पोलिश निरिक्षक मंगेश काळे यांची बदली दी 14/06/2026 ला केशोरी पोलिश स्टेशन ला करन्यात आली. व केशोरी पोलिश स्टेशन चे पोलिश निरीक्षक जीं. के. वनारे यांचे बदली डूगगीपार पोलिश स्टेशन ला 14 […]
Continue Readingमुन्ना ठाकूर ने वाचविले जखमींचे प्राण मोटर सायकलची चालत्या ट्रकला मागुन जोरदार धडक 108 न आल्यामुळे स्वतःच्या वाहनांनी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात जखमींना केले दाखल
मुन्ना ठाकूर ने वाचविले जखमींचे प्राण मोटर सायकलची चालत्या ट्रकला मागुन जोरदार धडक 108 न आल्यामुळे स्वतःच्या वाहनांनी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात जखमींना केले दाखलसडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गा क्रं 53 वर ग्राम ब्राह्मणी खडकीच्या साईननाली जवडील पेट्रोल पंप जवळ कोहमाऱ्यावरून देवरी च्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एम एच 48 .5499 ला मोटरसायकल […]
Continue Readingपेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी
पेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी लगत असलेल्या डोंगरगाव डेपो शेतशिवारा जवळील दोन पेट्रोल पंप चे काम सुरू आहे तसेच बामणी येथील दोन पेट्रोल पंप काम सुरू आहे परिसरात चार पेट्रोल पंपांचे काम सुरू असताना डोंगरगाव शेतशिवारालगत […]
Continue Reading