शशीकरणं देवस्थानात योगीराज धूनिवाले बाबा सेवा समिति मार्फत अखंड ज्योती प्रज्वलीत

शशीकरणं देवस्थानात योगीराज धूनीवाले बाबा सेवा समिति मार्फत घटस्थापना संपंना    7 ऑक्टोंबर ला देवदसरा निमित्त भव्य एक दिवसिय यात्रेचे आयोजन सडक अर्जुनी= मुम्बई कोलकता राष्ट्रिय महामार्ग क्रं 53 वर हजारों वर्ष पुरातन जागृत शसीकरणं देवस्थान विरजित योगीराज धूनीवाले बाबा सेवा समिति च्या वतीने आज दी 03 ऑक्टोंबर ला सायंकाळी 6 वाजता डॉक्टर अजय संभाजी […]

Continue Reading

प्रत्येक गावात विकास कामसाठी प्रयत्नशील= राजकुमार बडोले

*प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील : राजकुमार बडोले*    *राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न*   *विविध योजनेंतर्गत १ कोटी ६० लक्ष कामांचे भूमिपूजन*     सडक अर्जुनी :- माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रांतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील लेखाशिर्ष २५१५,भारतरत्न डॉ. […]

Continue Reading

वंचीत बहुजन आघाडी ची आरक्षण बचाव जनसव्वाद यात्राचे शेंडा जिल्हा परीषद क्षेत्रात जंगी स्वागत

वंचीत बहुजन आघाडी ची आरक्षण बचाव जनसव्वाद यात्राचे शेंडा जिल्हा परीषद क्षेत्रात जंगी स्वागत सडक अर्जुनी = वंचित बहुजन आघाडी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र 063 चे आरक्षण बचाव संवाद यात्रा. एससी. एसटी. ओबीसी. सामान्याचे हक्काची लढाई . वंचित बहुजन आघाडीच्या सडक अर्जुनी येथिल कार्यालयाची उद्घाटन 24 सप्टेंबर 2024 ला करून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार जनसव्वाद […]

Continue Reading

कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करून कामाला लागावे . आमदार मनोहर चंद्रिकापुरे

कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करून कामाला लागावे . आमदार मनोहर चंद्रिकापुरे सडक अर्जुनी = आगामी काळात विधानसभेची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बुथ अधिक मजबूत कसा करता येईल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणूक जिंकणे निश्चितच सुलभ होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ मजबूत कसा […]

Continue Reading

गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी मध्ये संपन्न

आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोज शनिवार ला वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गोंदिया यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी इथे श्री. महादेवजी सलामे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेमध्ये दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीबाबद देवरी विधानसभा व अर्जुनी/मोर […]

Continue Reading

२२ तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार

सडक अर्जुनी – महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना बळकटीकरण व सक्षमकरणासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. मुख्यमत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रती वर्ष ३ गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. गॅस सिलेंडर ची थेट रक्कम महिलांच्या खाते जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रूपये प्रती महिने खात्यात जमा करण्यात येणार आहेत. […]

Continue Reading

लाडक्या बहिणीची ताकत जशी एस. टी. तून दिसली तशी विधानसभेच्या निकालातून विरोधकांना दिसेल बडोले

*लाडक्या बहिणिंची ताकत जशी एसटीतून दिसली तशी विधानसभेच्या निकालातून विरोधकांना दिसेल* *सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी खडकीः मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन* *मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती* सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजकुमार बडोले माझी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य,लक्ष्मीकांत […]

Continue Reading

बहुजन वंचीत आघाडी मोरगांव अर्जुनी विधानसभा 063 ताकतीने लडणार

*वंचित बहुजन आघाडी सडक अर्जुनी* आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 ला सडक अर्जुनी येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा छेत्र 63 कशा ताकदीने लढण्याचा आहे यावर सविस्तर चर्चा करून या आठवडय़ात पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा काढून विधानसभा छेत्रात पक्षाची भूमिका जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला गेला. जिल्हा अध्यक्ष प्रा. सतीश जी बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या […]

Continue Reading

आ. आमदार चंद्रिकापुरे यांचे हस्ते विविध कामाचे भूमिपूजन

सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा जि. प. क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव खजरी येथे वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन, तसेच वडेगाव येथे समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार,महिला तालुका अध्यक्ष रजनी गिरेपुंजे, डोंगरगाव येथील सरपंच डॉ. पौर्णिमा गणवीर, उपसरपंच ज्ञानेश्वर खोटेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकेश भेडारकर, ग्रामपंचायत […]

Continue Reading

डव्वा गावात ईको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा

सडक अर्जुनी= तालुका सडक अर्जुनी येथील ग्राम डव्वा येथे मागील बर्षाप्रमाने याही वर्षी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ईको फ्रेंडली उत्सव साजरा करण्यात आले.गावात जल प्रदुषण होणार नाही याची दक्षता समस्त गावकरी यांनी घेतली आहे कन्हया, गौर प्रमाणे इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे.गावात ग्रामपंचायत डव्वा ने यावर्षी नवीन उपक्रम राबविले आहे.पर्यावरण जनजागृती करण्यासाठी […]

Continue Reading