प्रशासनाने केला भंडारा-गोंदियाच्या जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान — जनता दरबार रद्द प्रकरणी तीव्र निषेध! 45 डिग्री सेल्सिअस मध्ये झाडाखाली खा.डॉ.प्रशांत पडोळे घेतला पर्यायी जनता दरबार
प्रशासनाने केला भंडारा-गोंदियाच्या जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान — जनता दरबार रद्द प्रकरणी तीव्र निषेध! 45 डिग्री सेल्सिअस मध्ये झाडाखाली खा.डॉ.प्रशांत पडोळे घेतला पर्यायी जनता दरबार गोंदिया – भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी खा. डॉ.प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी तिरोडा येथील पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने, विशेषतः […]
Continue Reading
