जिल्ह्यात लव्ह जिहाद प्रकरण आधी प्रेम, गर्भधारणा नंतर खून लव्ह जिहाद प्रकरणामुळे अनेक हिंदू संघटना आक्रमक
पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया *प्रेस नोट* *सोमवार दि-10 फेब्रुवारी 2025* ⏩🔹🔹❇️🔴❇️🔹🔹⏪ पोलीस ठाणे गोरेगाव अंतर्गत मौजा- म्हसगाव देवुटोला शेत शिवारात अनोळखी मुलगी / महीला अंदाजे 20 ते 25 वर्षे हिचा अज्ञात कारणावरून जाळून निर्घृण खुन अवघ्या काही तासातच आरोपीतास जेरबंद करून खून प्रकरणाचा केला उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अथक परिश्रम प्रयत्नांनी प्रशंसनीय कामगिरी ▶️ […]
Continue Reading