आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाची भूमिपूजन
सडक अर्जुनी तालुक्यातील भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चांद्रिका पुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रिका पुरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. हा मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले. आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जे जे आपल्याला शक्य झाले ती बरीच कामे आपण […]
Continue Reading