डव्वा गावात ईको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा
सडक अर्जुनी= तालुका सडक अर्जुनी येथील ग्राम डव्वा येथे मागील बर्षाप्रमाने याही वर्षी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ईको फ्रेंडली उत्सव साजरा करण्यात आले.गावात जल प्रदुषण होणार नाही याची दक्षता समस्त गावकरी यांनी घेतली आहे कन्हया, गौर प्रमाणे इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे.गावात ग्रामपंचायत डव्वा ने यावर्षी नवीन उपक्रम राबविले आहे.पर्यावरण जनजागृती करण्यासाठी […]
Continue Reading